महाराष्ट्राचे बागवान टीम इंडियाचे व्यवस्थापक

By Admin | Updated: June 29, 2016 19:52 IST2016-06-29T19:52:21+5:302016-06-29T19:52:43+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर रियाज बागवान यांना आगामी वेस्ट इंडीज क्रिकेट दौºयासाठी टीम इंडियाचे प्रशासनिक व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे.

Managing Director of India's Bagwan Team India | महाराष्ट्राचे बागवान टीम इंडियाचे व्यवस्थापक

महाराष्ट्राचे बागवान टीम इंडियाचे व्यवस्थापक

dir="ltr">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माजी प्रथम श्रेणी क्रिकेटर रियाज बागवान यांना आगामी वेस्ट इंडीज क्रिकेट दौºयासाठी टीम इंडियाचे प्रशासनिक व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे.
पुणे येथील रियाज बागवान हे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष व टुर्नामेंट चेअरमनदेखील आहेत. त्यांची कॅरेबियन दौ-यासाठी संघाचे नवीन व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी सांगितले. वेस्ट इंडीज दौºयावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया चार कसोटी सामने खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना २१ जुलैपासून अँटिग्वा येथे होणार आहे. 

Web Title: Managing Director of India's Bagwan Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.