शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मालेगावात स्वदेशी सुरक्षा जागरण रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 3:38 PM

स्वदेशी जागरण मंच मालेगाव तर्फे मालेगाव शहरात रविवार ६ ऑगष्ट रोजी सकाळी १0 वाजता भव्य पायदळ रॅली काढण्यात आली.

मालेगाव, दि. 6 - स्वदेशी जागरण मंच मालेगाव तर्फे मालेगाव शहरात रविवार ६ ऑगष्ट रोजी सकाळी १0 वाजता भव्य पायदळ रॅली काढण्यात आली. आपल्या देशात चिनी वस्तू खुप मोठय़ा प्रमाणात विकल्या जात असल्यामुळे चिनची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे. त्यामुळे चिनची मुजोरी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे, असा आरोप करीत ही रॅली काढव्यात आली.  चिनी बनावटीच्या वस्तूंचा व्यापार मोठय़ा प्रमाणात आहे. देशाच्या आर्थिक उलाढालीत स्वदेशी वस्तुंच्या विक्रीबाबतची टक्केवारी घसरती आहे. आज भारतीय बाजारपेठेत जवेढय़ा पण चिनी वस्तू आहेत तेवढय़ा जर आपण खरेदी केल्या नाहीत तर चीनची अर्थव्यवस्था काही अंशी कमजोर होईल याबाबत जनजागृती केली.  भारतीय बाजारपेठेत आलेल्या चीनी वस्तुची खरेदी न करण्याचे आवाहन स्वदेशी सुरक्षा जागरण मंच मालेगावच्या वतिने करण्यात आले.  रविवार ६ आगष्ट रोजी दु. १२ वाजता पायदळ रॅलीचे आयोजन केले होते. सदर रॅली ही श्री राम मंदिर शिव चौक येथे एकत्रीत होवून जोगदंड हॉस्पिटल, अग्निहोत्री दुकान गल्ली, मेडिकल चौक, डॉ भांगडिया हॉस्पिटल, जिनशक्ती हार्डवेअर पासुन अग्रवाल क्लॉथ स्टोअर्स समोरुन परत श्री राम मंदिरजवळ पयदल रॅलीची सांगता करण्यात आली आहे. त्यावेळी शंकरराव ढोबळे, अतुल बळी, मोहन बळी, दीपक राउत , योगेश मुंढरे , सागर राउत, अनिकेत अग्रवाल , सचिन पांडे, नीलेश मालपानी, अरुण बळी, राहुल चव्हाण, संतोष बळी, सावकार, नदकिशोर वनस्कार, विनोद  ऊँडाळ, दीपक मुठळ, सुनील नखाते, संदिप दशपुते, प्रशांत बोरकर, अमोल निमकर, अनत जहगिर्दार, सचिन बांडे, शिवजी घुगे , प्रवीण बोबड़े , दीपक आसरकर , किशोर महाकाळ, सागर आहिर ,अभी देवकते , शाम काटेकर, राम आढव , कुणाल मापारी, गणेश दंडगे, पवन बळी यांच्या सह मालेगांव येथील शेकडो कार्यकर्ते  व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनातर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती.