मेहुणीवर बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By Admin | Updated: September 8, 2016 23:44 IST2016-09-08T23:44:16+5:302016-09-08T23:44:16+5:30

मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून मागील एक वर्षापासून बलात्कार करणाऱ्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahuniyar raped, and filed a complaint against her husband's husband | मेहुणीवर बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मेहुणीवर बलात्कार, बहिणीच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल

>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 8 - मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून मागील एक वर्षापासून बलात्कार करणाऱ्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
विशेष म्हणजे, सदर आरोपी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा नवरा आहे. अनिल भालेराव (३५, रा. जवाहरनगर ) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, अनिल हा मागील एक वर्षापासून तिच्यावर अत्याचार करतो आहे.

अखेर पीडित मुलीने गुरुवारी मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून भालेराव विरुद्ध तक्रार दिली. भालेराव विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नाथा जाधव करत आहेत.

Web Title: Mahuniyar raped, and filed a complaint against her husband's husband