शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्मार्ट मीटर बसवण्यावर महावितरण ठामच, राज्यात २ कोटींहून अधिक मीटरची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:39 IST

Mahavitraan Smart Meters: मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असतानाच महावितरण स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम आहे. राज्यभरात २ कोटी ४१ लाख ९२ हजार ३९९ स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत.

 मुंबई - मुंबईसह राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असतानाच महावितरण स्मार्ट मीटर लावण्यावर ठाम आहे. राज्यभरात २ कोटी ४१ लाख ९२ हजार ३९९ स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. त्याची कंत्राटे विविध कंपन्यांना देण्यात आली असून, साखरपट्ट्यातील कोल्हापूर, बारामती आणि पुण्यात अदानी समूहाकडून हे मीटर बसविले जाणार आहेत.

गेल्या वर्षभरापासून स्मार्ट मीटरला कडाडून विरोध केला जात आहे. महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेने तर स्मार्ट मीटर विरोधात चळवळ उभी केली आहे. मात्र, वीज कंपन्या स्मार्ट मीटरवर ठाम आहेत. मुंबईत बेस्टतर्फे लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरवर वीज ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक आणि जळगाव विभागामध्ये २८ लाख ८६ हजार ६२२ तर लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर विभागात २७ लाख ७७ हजार ७५९ मीटर लावले जातील. एम/एस मोंटेकार्लोकडून चंद्रपूर, गोंदिया, नागपूर झोनमध्ये ३० लाख अकोला, अमरावती विभागामध्ये २१ लाख स्मार्ट मीटर लावले जातील. एकूण २ कोटी ४१ लाख मीटर लावले जाणार आहेत.

साखरपट्ट्यात अदानीचे मीटर ‘अदानी’कडून मुंबईतील भांडूप, कल्याण विभागात आणि कोकणात ६३ लाख ४४ हजार ६६ हजार मीटर लावले जातील. तर कोल्हापूर येथे १७ लाख ३१ हजार ५३ मीटर लावले जातील. बारामती, पुणे, कोल्हापूर या साखरपट्ट्यात ‘अदानी’कडून ५२ लाख ४५ हजार ९१७ स्मार्ट मीटर लावले जातील. प्राधान्यक्रमानुसार मीटर बसवणार स्मार्ट मीटर बसविण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यानुसार, पहिल्यांदा सर्व फिडरवर २७ हजार ८२६ मीटर लावले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सरकारी कार्यालये आणि वसाहती, उच्च दाबाच्या ग्राहकांसाठी मीटर लावले जातील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजMaharashtraमहाराष्ट्र