शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राणा जगजितसिंह यांच्या एंट्रीने आमदार चव्हाणांचा मार्ग खडतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 16:02 IST

मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपानंतर राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. त्याचप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. तर प्रत्येकवेळी, माझी शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन करून मागील दोन निवडणुका जिंकणारे तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांची यंदाच्या निवडणुकीत चांगलीच दमछाक होणार असल्याची चर्चा पहायला मिळत आहे. तर राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीनंतर परिवर्तन अटळ असल्याचे सूर उमटतांना दिसत आहे.

राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादमधुन उमेदवारी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात असताना, ऐनवेळी त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना १५ हजार मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे पुन्हा असेच चित्र असेले तर राणा जगजितसिंह पाटील यांचा विजय निश्चित समजला जात आहे.

मतदारसंघाचा आढावा घेतला तर, तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका विकास झाला नाही. साखर कारखाने,सूत मील बंद पडल्याने चव्हाण यांच्यावर नेहमीचा टीका होताना पाहायला मिळाले. तर आमदार चव्हाण मंत्री असताना त्यांच्या काळात मोठे उद्योग,व्यवसाय आले नाहीत. त्यातच आता मतदारसंघात शिवसेना व भाजपची ताकत वाढल्याने आमदार चव्हाण यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे यावेळी  तुळजापूरकर कुणाला विधानसभेत पाठवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत.