शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:19 IST

Chitra Wagh : आतापर्यंतचे कल पाहता महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमताकडे मुसंडी मारली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. आतापर्यंतचे कल पाहता महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. यात भाजपचे सर्वाधिक उमेदवार आघाडीवर आहेत. सलग तिसऱ्यांदा भाजप मोठा पक्ष ठरला आहे. 

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, भाजपला भरभरुन मतं दिल्यामुळे लाडक्या बहिणींचे देखील चित्रा वाघ यांनी आभार मानले आहेत. त्यांनी एक्सवर (ट्विटर) देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. 

या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस पेढा खाताना दिसत आहे. तसेच, फोटो पोस्ट करत चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'महायुतीच्या विजयाचे शिल्पकार' असा केला आहे. याशिवाय, "one and only one…, राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ... देवाभाऊ देवाभाऊ" असे देखील चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शिवछत्रपतींचा आशीर्वाद…चित्रा वाघ यांनी आणखी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी "शिवछत्रपतींचा आशीर्वाद… मोदीजींच्या सदिच्छा…देवेंद्रजींच्या पाठीशी… महाराष्ट्राच्या शुभेच्छा….!!" अशी एक पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे. याचबरोबर, चित्रा वाघ यांनी लाडक्या बहिणींचे देखील आभार मानले आहेत. "देवेंद्र जी ….देवेंद्रजी आणि देवेंद्र जी… चप्पा चप्पा भाजपा…. माझ्या राज्यातील सगळ्या लाडक्या बहीणीचें आभार…आभार ..आभार", अशीही पोस्ट चित्रा वाघ यांनी केली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chitra Waghचित्रा वाघDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीPoliticsराजकारण