शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'काँग्रेसची आतापर्यंतची ही सर्वात वाईट कामगिरी', विधानसभेच्या पराभवावर पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 13:29 IST

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. काँग्रेसच्याही मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या निकालावर आता काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आपल्या पक्षाचा पराभव धक्कादायक असल्याचे सांगितले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव असल्याचे म्हटले आहे.

"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेने ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित केले, तर ध्रुवीकरणामुळे राज्याच्या शहरी भागात विरोधी महाविकास आघाडीच्या संभाव्यतेला धक्का बसला. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. यावर बोलताना  चव्हाण म्हणाले की, लाट होती की छेडछाड हे सांगणे कठीण आहे.  

यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी  काँग्रेसच्या नेतृत्वावर निशाणा साधला होता, तर काँग्रेसवर निशाणा साधताना चव्हाण यांनी महाराष्ट्रातील पराभवाची कारणे सांगितली असून, आमची लीडरशीप खराब होती. हेही आमच्या पराभवाचे कारण असू शकते.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे दिग्गज निवडणुकीत पराभूत झाले. एमव्हीएचा एक भाग म्हणून १०१ जागा लढवणाऱ्या काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या, त्यांचा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव झाला.

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघात ५ ते ६ हजार मतांनी विजयी होण्याची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली होती. पण  जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीचे उमेदवारांचा सुमारे ४०,००० मतांच्या फरकाने पराभव झाला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण