शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 02:30 IST

राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.

- संतोष येलकर अकोला : विधानसभा निवडणुकीत कोणाशीही युती-आघाडी न करता, बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासह प्रदेश पदाधिकाऱ्यांनी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी दिल्लीत भेट घेऊन निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती किंवा आघाडी न करता, राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीत बसपा स्वबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. बसपाच्या एकला चलो रे भूमिकेमुळे वंचितच्या उमेदवारांची अडचण होणार आहे.मायावती येणार महाराष्ट्र दौºयावरविधानसभा निवडणुकीत राज्यातील बसपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती लवकरच महाराष्ट्र दौºयावर येणार आहेत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीmayawatiमायावती