शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 10:54 IST

Maharashtra FDI News: महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये झालेली लक्षणीय सुधारणा राज्यासाठी अतिशय फायद्याची ठरली आहेत. त्यामुळेच परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.

- चंद्रकांत दडसमुंबई - महाराष्ट्रात पायाभूत सुविधांमध्ये झालेली लक्षणीय सुधारणा राज्यासाठी अतिशय फायद्याची ठरली आहेत. त्यामुळेच परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून, गेल्या सात वर्षात महाराष्ट्रात ६ लाख ९७ हजार ३०४ कोटी रुपये थेट परकीय गुंतवणूक आल्याचे उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अहवालातून समोर आले.

महाराष्ट्राने सात वर्षांत सर्वाधिक ३१% एफडीआय राज्यात आणण्यात यश मिळवले आहे. शिवाय गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाटा ५१ टक्के राहिला. एप्रिल-मार्च २०२४-२५ दरम्यान महाराष्ट्राने सर्वाधिक १९.६ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आणली. कर्नाटकला ६.६२ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक मिळाली.

- २२लाख कोटी रुपये इतकी थेट परकीय गुंतवणूक गेल्या ७ वर्षांत भारतात आली आहे.- ४.७७ लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक २००० ते २०२५ दरम्यान भारतात झाली आहे.

महाराष्ट्रात किती परकीय गुंतवणूक? २०१९    २५,९५७२०२०    १,४७,८६७२०२१    १,००,१७२२०२२    १,३५,४९३२०२३    १,३२,३०३

सर्वाधिक एफडीआय करणारे १० देश(एप्रिल २००० ते मार्च २०२५, गुंतवणूक कोटीत)सिंगापूर    १२,१८,१०७.८२अमेरिका    ४,९३,५४९.७८नेदरलँड    ३,६२,९८८.१७जपान    २,८३,३७०.४२ब्रिटन    २,१०,०४८.६३युएई    १,६७,७२४.६५केमन आयलंड्स    १,११,०४०.२३जर्मनी    ९१,८४६.८८सायप्रस    ८९,५३८.३९फ्रान्स    ७५,७७७.४१

टॅग्स :FDIपरकीय गुंतवणूकMaharashtraमहाराष्ट्रInvestmentगुंतवणूक