शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात 57 हजार 074 नवे रुग्ण, तर 222 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 22:08 IST

CoronaVirus in Maharashtra : आज दिवसभरात 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.

मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. रविवारी राज्यात 57 हजार 074 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 27 हजार 508 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 57,074 new COVID cases, 27,508 recoveries, and 222  deaths in the last 24 hours)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 57 हजार 074 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 27 हजार 508 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत एकूण 25 लाख 22 हजार 823 करोना बाधित रुग्ण झाले बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.8 टक्के एवढे आहे.

राज्यात सध्या 4 लाख 30 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात आज 222 रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 5 लाख 40 हजार 111 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30 लाख 10 हजार 597 (14.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. तर सध्या राज्यात २२,०५,८९९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 19,711 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 

(Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा)

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल 11,163 नवे रुग्णकोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद रविवारी मुंबईत झाली. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यावे वाढत असून परिस्थिती एकदम गंभीर होत चालली आहे मुंबईत आज दिवसभरात तब्बल 11 हजार 163 नवे रुग्ण आढळले. तर 25 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईतील दैनंदिन रुग्ण वाढीचा सरासरी दर आता 1.54 टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस