शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या...";एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:39 IST

Maharashtra Politics : दोन दिवसापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.

Maharashtra Politics ( Marathi News ) : काही दिवसापूर्वी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की पद मिळते ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप गोऱ्हे यांनी केला. या आरोपावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ठाकरे गटाकडून राज्यभरात गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आता गोऱ्हे यांच्या समर्थनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहे, त्यांनी नीलम गोऱ्हे यांची पाठराखण केली आहे. 

शिंदेंकडील गृहनिर्माण विभागाच्या कारभारावर CM देवेंद्र फडणवीसांची नाराजी; कारण काय?

काल मुंबईतील अंधेरी येथील बीएमसी मैदानात शिवसेनेने 'लाडक्या बहिणींची आभार सभा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, परवा नीलम गोऱ्हे दिल्लीतील एका व्यासपीठावर बोलल्या. आता ते व्यासपीठ बरोबर होतं की चुकीचं होतं हा भाग वेगळा पण ते काही जणांना एवढं झोंबल की काही जणांना मिरच्या लागल्या, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर लगावला. 

"आम्ही ज्यावेळी उठाव केला त्यावेळी हे आम्हाला रोज शिव्याशाप देत होते. आम्ही कधीही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, आम्ही कामातून उत्तर दिले आहे. म्हणून आमच सरकार यशस्वी ठरलं. पण, यांची ज्यावेळी खुर्ची गेली तेव्हापासून यांचं पोट दुखतंय. बाळासाहेबांचं  स्वप्न पूर्ण केलं. देशाच्या पंतप्रधानांनी स्वप्न पूर्ण केलीत. ३७० कलम सुद्धा रद्द केला. तरीही त्यांच्यावर रोज आरोप करता, पण देशातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठिमागे आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. 

'आमची देना बँक आणि समोरच्यांची लेना बँक'   

यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिंदे म्हणाले, आमची देना बँक आहे आणि समोर लेना बँक आहे. नीलम गोऱ्हे या महिलांवर अत्याचार झाल्यास पहिल्या धावून जाणाऱ्या आहेत. शक्ती विधेयकामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. जे चांगलं काम करतात त्यांना बदनाम करण्याचं काम ही लोक करत आहेत, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNeelam gorheनीलम गो-हे