शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

Maharashtra Political Crisis : फडणवीस-शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? पाहा, मंत्रिमंडळाची संभाव्य यादी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:01 IST

Maharashtra Political Crisis : आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण असणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता भाजपा आणि शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. 

आज भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या एक ते दोन दिवसात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण असणार, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद स्वतःकडेच ठेवणार अशी शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे गटातील 13 ते 14 जणांना संधी मिळू शकते, असेही म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. तसेच, या बैठकीनंतर भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. याशिवाय, आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील एक दोन दिवसात सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. 

नव्या मंत्रिमंडळाची संभाव्य यादी...

भाजपमधील संभाव्य मंत्र्यांची नावे...

कॅबिनेट देवेंद्र फडणवीस चंद्रकात पाटीलसुधीर मुनगंटीवारगिरीश महाजनआशिष शेलारप्रवीण दरेकरप्रसाद लाडरवींद्र चव्हाणचंद्रशेखर बावनकुळेविजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुखगणेश नाईकराधाकृष्ण विखे पाटीलसंभाजी पाटील निलंगेकरराणा जगजितसिंह पाटीलसंजय कुटे  डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित सुरेश खाडेजयकुमार रावलअतुल सावेदेवयानी फरांदेरणधीर सावरकरजयकुमार गोरेविनय कोरे, जनसुराज्यपरिणय फुके राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

भाजपमधील 'हे' नेते राज्यमंत्री होण्याची शक्यतानितेश राणेप्रशांत ठाकूरमदन येरावारमहेश लांडगे किंवा राहुल कुलनिलय नाईकगोपीचंद पडळकर

एकनाथ शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत

कॅबिनेट मंत्रीएकनाथ शिंदेगुलाबराव पाटीलउदय सामंतदादा भुसेअब्दुल सत्तारशंभूराज देसाईबच्चू कडूतानाजी सावंतदीपक केसरकर

राज्यमंत्रीसंदीपान भुमरेसंजय शिरसाटभरत गोगावले

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना