शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मूर्तीच नाही, तर दगडाचा खांबही पितोय पाणी! कारण जाणून व्हाल अवाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 16:54 IST

काल अनेक ठिकाणी नंदी दूध आणि पाणी पीत असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. यानंतर अनेक ठिकाणी मंदिरांसमोर नंदीला दूथ, पाणी पाजण्यासाठी लांबच लांब रांगाही लागलेल्या बघायला मिळाल्या.

नंदीची मूर्ती पाणी आणि दूध पितानाचे बरेच व्हिडिओ काल महाराष्ट्रासह अनेक ठिकाणांवरून व्हायरल झाले. यासंदर्भात विविध प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. काहींनी याला श्रद्धेचे नाव दिले, तर काहींनी ही अंधश्रद्धा असल्याचेही म्हटले आहे. मात्र, तज्ज्ञ मंडळी यामागे शास्त्रीय कार असल्याचे सांगत आहेत. तर जाणून घेऊयात तज्ज्ञ काय सांगतात. 

लोकांनी नंदीला पाजलं पाणी आणि दूध -काल अनेक ठिकाणी नंदी दूध आणि पाणी पीत असल्याची अफवा पसरली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले. यानंतर अनेक ठिकाणी मंदिरांसमोर नंदीला दूथ, पाणी पाजण्यासाठी लांबच लांब रांगाही लागलेल्या बघायला मिळाल्या. एवढेच नाही, तर एका ठिकाणी एका व्यक्तीने चक्क दगडाच्या खांबालाही दूध पाजले. त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नंदीची दूध पिण्याची अफा महाराष्ट्रातील अनेक शहरांत पसरली होती.

उन्हाळ्यात असे होणे सामान्य गोष्ट -तज्ज्ञांच्या मते उन्हाळा अथवा गर्मीच्या दिवसांत मूर्तींचे पाणी अथवा दूध पिणे हा चमत्कार नाही, तर सामान्य गोष्ट आहे. यामागे वैज्ञानिक कारण आहे. जाणकारांच्या मते, उन्हाळ्यात दगडांमध्ये व्हॅक्यूम पोर्च तयार होतो. यामुळे मूर्ती पानी पीत आहेत. तसेच गर्मीच्या दिवसांत असे होणे, एक सामान्य गोष्ट आहे.

टॅग्स :WaterपाणीmilkदूधTempleमंदिर