पुण्यातील मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रो कंपनी करणार

By Admin | Updated: November 6, 2016 22:18 IST2016-11-06T22:18:33+5:302016-11-06T22:18:33+5:30

पुण्यातील मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशन कंपनी मार्फत केले जाणार आहे.

Maharashtra Metro Company is working on the Metro project in Pune | पुण्यातील मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रो कंपनी करणार

पुण्यातील मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रो कंपनी करणार

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - पुण्यातील मेट्रोचे काम महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशन कंपनी मार्फत केले जाणार आहे. नागपूर मेट्रो कंपनीकडे केवळ ६ महिन्यांसाठी तात्पुरता चार्ज दिला जाणार असल्याचे केंद्रिय भूपृष्ठवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. पुण्याच्या मेट्रोला केंद्रिय मंत्रिमंडळाची २ आठवड्यात मान्यता मिळेल अशी माहिती त्यांनी दिली.पुण्याच्या मेट्रोचे काम नागपूर कंपनीला द्यायला भाजप वगळता सर्व  राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी आज भूमिका स्पष्ट केली.

Web Title: Maharashtra Metro Company is working on the Metro project in Pune