शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 07:53 IST

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील खासदारकीचा चेहरा फारसा तरुण नाहीच. मात्र, लोकसभेला विधानसभेसारखी कमी वयात संधी सहसा दिली जात नाही हेही प्रमुख कारण आहे.

मुंबई : राज्यातील नवनिर्वाचित खासदारांमध्ये १५ जण हे वयाची साठी ओलांडलेले आहेत. गोवाल पाडवी (३१) हे सर्वात कमी वयाचे खासदार असून सर्वात जास्त वय छत्रपती शाहू महाराज (७६) यांचे आहे. महाराष्ट्रातील खासदारकीचा चेहरा फारसा तरुण नाहीच. मात्र, लोकसभेला विधानसभेसारखी कमी वयात संधी सहसा दिली जात नाही हेही प्रमुख कारण आहे.

साठी वा साठी ओलांडलेलेश्रीरंग बारणे ६० (मावळ),  कल्याण काळे ६१ (जालना), संदीपान भुमरे ६२ (औरंगाबाद), प्रतापराव जाधव ६३ (बुलडाणा), शोभा बच्छाव ६५(धुळे), नामदेव किरसान ६५ (गडचिरोली-चिमूर), रवींद्र वायकर ६५ (उत्तर-पश्चिम मुंबई), अनिल देसाई ६६ (दक्षिण-मध्य मुंबई), नितीन गडकरी ६७ (नागपूर), वसंतराव चव्हाण ६९ (नांदेड), सुनील तटकरे ६९ (रायगड), अरविंद सावंत ७२ (दक्षिण मुंबई), नारायण राणे ७२ (रत्नागिरी-सिंधुदुर्ग), भाऊसाहेब वाकचौरे ७४ (शिर्डी) , छत्रपती शाहू महाराज ७६ (कोल्हापूर).

चाळीस वा त्यापेक्षा कमी वयाचे गोवाल पाडवी ३१ (नंदुरबार), रक्षा खडसे ३६ (रावेर), डॉ. श्रीकांत शिंदे ३७ (कल्याण) , प्रतिभा धानोरकर ३८ (चंद्रपूर) , अनुप धोत्रे ३९ (अकोला), ओम राजेनिंबाळकर ४० (उस्मानाबाद).

चाळिशी ते साठीतील  डॉ. अमोल कोल्हे ४३ (शिरूर) , प्रणिती शिंदे ४३ (सोलापूर), विशाल पाटील ४३ (सांगली), धैर्यशील माने ४३ (हातकणंगले) , नीलेश लंके ४४ (अहमदनगर), डॉ. प्रशांत पडोळे ४५ (भंडारा-गोंदिया), श्यामकुमार बर्वे ४६ (रामटेक), डॉ. हेमंत सावरा ४७ (पालघर), धैर्यशील मोहिते ४७ (माढा), वर्षा गायकवाड ४९ (उत्तर-मध्य मुंबई), मुरलीधर मोहोळ ४९ (पुणे), अमर काळे ५० (वर्धा) , नागेश आष्टीकर ५२ (हिंगोली) , भास्कर भगरे ५३ (दिंडोरी) , सुरेश म्हात्रे ५३ (भिवंडी), बजरंग सोनवणे ५३ (बीड) , नरेश म्हस्के ५४ (ठाणे), सुप्रिया सुळे ५४ (बारामती) , डॉ. शिवाजी काळगे ५४ (लातूर), संजय देशमुख ५५ (यवतमाळ-वाशिम), संजय दिना पाटील ५५ (उत्तर-पूर्व मुंबई), स्मिता वाघ ५६ (जळगाव), बळवंत वानखेडे ५६ (अमरावती), संजय जाधव ५७ (परभणी), उदयनराजे भोसले ५८ (सातारा) , राजाभाऊ वाजे ५९ (नाशिक) , पीयूष गोयल ५९ (उत्तर मुंबई).

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल