शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मी दिल्लीत जानकरांची वाट पाहतोय, फडणवीसांनी दिला मोदींचा सांगावा; परभणीत शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:58 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: मोदी यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकरांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या’, असे मला सांगितले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या येथील जाहीर सभेत सोमवारी सांगितले. 

परभणी - आजच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट घेऊन परभणीकडे निघतेवेळी महादेव  जानकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहोत, असे म्हटले. तेव्हा मोदी यांनी अगदी सहजपणे ‘मी जानकरांची दिल्लीत वाट पाहत आहे, असा संदेश जानकरांसह परभणीकरांना द्या’, असे मला सांगितले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या येथील जाहीर सभेत सोमवारी सांगितले. 

महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सभा पार पडली. 

जानकर यांना महायुतीने महाराष्ट्राचे हित डोळ्यांसमोर ठेवून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. जानकरांसारख्या वंचित व बहुजन समाजासाठी काम करणाऱ्यास महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी व परभणीकरांनी लोकसभेवर पाठवावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

विटेकरांना विधान भवनात नेणार : अजित पवार-राजेश विटेकर यांना तयारी करायला सांगितली होती. मात्र, महादेवजानकर यांना प्रतिनिधित्व देण्याचे महायुतीमध्ये ठरले.- तरीही मी विटेकर यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. येणाऱ्या सहा महिन्यांत त्यांना विधानभवनामध्ये घेऊनजाणार, असे उपमुख्यमंत्री अजितपवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४parbhani-pcपरभणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahadev Jankarमहादेव जानकरNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४