शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

राज्यातील पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, अजितदादांकडे पुण्यासह बीडची जबाबदारी, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 23:06 IST

Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिना लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.

Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महिना लोटला तरी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडली होती. दरम्यान, आज अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून, या यादीमध्ये उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 

या प्रमुख नेत्यांबरोबरच नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्रिपद, वाशिमचं पालकमंत्रिपद हसन मुश्रिफ यांच्याकडे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे. सांगलीचं पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर पालघरचं पालकमंत्रिपद गणेश नाईक यांच्याकडे आणि जळगावचं पालकमंत्रिपद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलं आहे.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) - गडचिरोली- एकनाथ शिंदे - (उपमुख्यमंत्री) - ठाणे, मुंबई शहर- अजित पवार - (उपमुख्यमंत्री) - पुणे, बीड- चंद्रशेखर बावनकुळे  - नागपूर, अमरावती- राधाकृष्ण विखे पाटील - अहिल्यानगर- हसन मुश्रिफ - वाशिम- चंद्रकांत पाटील - सांगली- गिरीश महाजन - नाशिक- गणेश नाईक - पालघर- गुलाबराव पाटील - जळगाव-  संजय राठोड - यवतमाळ- आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) - मुंबई उपनगर - उदय सामंत - रत्नागिरी- जयकुमार रावल - धुळे- पंकजा मुंडे - जालना- अतुल सावे - नांदेड  - अशोक उईके - चंद्रपूर- शंभुराज देसाई - सातारा- अदिती तटकरे - रायगड- शिवेंद्रराजे भोसले - लातूर- माणिकराव कोकाटे - नंदूरबार-  जयकुमार गोरे - सोलापूर- नरहरी झिरवळ - हिंगोली- संजय सावकारे - भंडारा- संजय शिरसाट - छत्रपती संभाजीनगर- प्रताप सरनाईक - धाराशिव- मकरंद जाधव - बुलढाणा- नितेश राणे - सिंधुदुर्ग- आकाश फुंडकर - अकोला- बाबासाहेब पाटील - गोंदिया- प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) - कोल्हापूर- आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) - गडचिरोली- पंकज भोयर - वर्धा- मेघना बोर्डीकर - परभणी

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे