शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government: अजित पवारच होणार उपमुख्यमंत्री; 'काकां'कडून बंड मागे घेतल्याचं 'बक्षीस'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 12:28 IST

आमदारांच्या आग्रहामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद

मुंबई: जवळपास आठवड्याभरापूर्वी बंड करत भाजपासोबत गेलेले, उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आमदारांच्या आग्रहामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानं अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार नाही, अशी चर्चा होती. बंडाची शिक्षा म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवलं जाईल. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांचे विश्वासू असलेल्या जयंत पाटील यांना संधी देण्यात आली, असं म्हटलं जातं होतं. मात्र आमदारांचं समर्थन, प्रशासनावर असलेली मजबूत पकड यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीनं जयंत पाटील यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केली होती. त्यामुळे जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल. मात्र ते आज उद्धव ठाकरेंसोबत शपथ घेणार नाहीत. अजित पवारांनी गेल्या शनिवारी (२३ नोव्हेंबर) राजभवनावर जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्र विकास आघाडी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असताना अजित पवार यांनी थेट भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात राजकीय भूकंप झाला होता. मात्र अवघ्या ३ दिवसांत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राजीनामा दिला. त्यामुळे भाजपा सरकार कोसळलं. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ajit Pawarअजित पवार