शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी; न्यायालयाकडून राज्य सरकारचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 05:36 IST

Coronavirus In Maharashtra : उच्च न्यायालयाने या सर्व जनहित याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसंदर्भात कौतुकोद्गार काढले. 

कोरोना स्थितीशी महाराष्ट्र सरकारने यशस्वीपणे सामना केला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कौतुक केले. पहिल्या लाटेवेळी केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला कोरोना व्यवस्थापनासंबंधित निर्देश देण्यात यावेत, यासाठी उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतल्याने, आता या याचिकांत निर्देश किंवा आदेश देण्यासारखे काही राहिले नसल्याने उच्च न्यायालयाने या सर्व जनहित याचिका सोमवारी निकाली काढल्या. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारसंदर्भात कौतुकोद्गार काढले. 

कोरोनाशी संबंधित परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी होता, असे आम्ही ठामपणे म्हणू शकतो. कारण अनेक राज्यांत उच्च न्यायालयाचा प्रत्यक्ष कारभार सुरू झालेला नाही. मात्र, महाराष्ट्रात कोरोना काळातही उच्च न्यायालय सुटी न घेता सुरू होते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने हे साध्य झाले. मुंबई उच्च न्यायालय

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या