शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या बंडाशी संबंध नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 04:44 IST

‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाशी माझा काहीही संबंध नाही.

क-हाड (जि.सातारा)  - ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाशी माझा काहीही संबंध नाही. त्यांना पक्षातून काढून टाकायचे की त्यांच्यावर कोणती अन्य कारवाई करायची, याचा निर्णय पक्षातील सर्वांच्या विचाराने घेतला जाईल,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.कºहाड येथे सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी खा. पवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र शिवसेना,राष्ट्रवादी व काँॅग्रेसचेच सरकार येईल. सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे,’ असेही पवार यांनी यावेळी सांगितले.‘मुंबईतलं सगळं नीटनेटकं करतो’‘तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. मी ते सगळं नीटनेटकं करतो. त्याची काळजी करू नका,असे सांगत शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात आपलेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. यशवंतनगर (ता. कºहाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019