शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: स्वत:ला फाटकं समजणारे पडळकर जवळपास करोडपती, जाणून घ्या संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:36 IST

Maharashtra Election 2019: गोपीचंद पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातू आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचिला रामराम करत जयश्रीराम म्हटले आहे. गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे पडळकर यांना भाजपानेबारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे, माझ्यावर कार्यकर्तेच प्रेम करतात, मला कार्यकर्तेच निवडणुकांसाठी पैसा पुरतवात. मी फाटकाच आहे, मला 1 दोन लाख रुपयांचं कर्ज आहे, असेही पडळकर जाहीरपणे सांगतात.

गोपीचंद पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातू आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण असलेलं शपथपत्रही जोडले आहे. या शपथपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा लेखोजोखा मांडण्यात आला आहे. त्यानुसार पडळकर यांच्याकडे जवळपास कोटी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या 13 पानी शपथपत्रात पडळकर यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. त्यानुसार, पडळकर यांच्याकडे रोख स्वरुपात 95 हजार रुपयांची रक्कम आहे. 

जंगम मालमत्तापडळकर यांची एकूण जंगम मालमत्ता 26 लाख 682 रुपये एवढी आहे. त्यामध्ये 24 लाख रुपयांच्या फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. तसेच, 20 ग्रॅम सोनं, रोख रक्कम, आणि बँकेतील ठेवींचाही समावेश आहे. 

स्थावर मालमत्ता पडळकर यांची स्थावर मालमत्ता 50 लाखांच्यावर आहे. आटपाडीतील पिंपरी या गावी त्यांची वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. तसेच इतर जागा आणि जमीन मिळून स्थावर मालमत्ता 73 लाख रुपयांची आहे. त्यामध्ये 2013 साली गोपीचंद यांनी खरे 6994 चौरसफुट जागा खेरदी केली असून त्याचे सध्या बाजारमूल्य 28 लाख रुपये आहे. पडळकर यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण संपत्ती 99 लाख 682 रुपये एवढी आहे. त्यामुळे स्वत:ला नेहमीच माझं सगळं उघडंय, माझ्याजवळ पैसाच नाही, असे म्हणणारे पडळकर जवळपास करोडपती आहेत, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरbaramati-acबारामतीMumbaiमुंबईBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019