शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात धूम्रपान, तंबाखूसेवनात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 06:05 IST

ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ नुसार देशभरात राज्यातील धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई : ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे २०१६-१७ नुसार देशभरात राज्यातील धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणानुसार महाराष्टÑात धूम्रपानाचे प्रमाण सर्वात कमी ३.८ टक्के इतके असून, ते अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. गेल्या वर्षभरात १ लाख ४२ हजार व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले असून, त्यातील ६ हजार ३२४ जणांनी तंबाखू सेवन बंद केल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच ‘तंबाखूमुक्त शाळा’अभियानांतर्गत २ हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.दरवर्षी १३ लाख व्यक्तींचा तंबाखूसेवनाने मृत्यूदेशात दरवर्षी १३ लाख व्यक्तींचा तंबाखू सेवनाने मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या राष्ट्रीय प्रकल्प अधिकारी विनीत गिल यांनी शुक्रवारी दिली. तसेच, दर १६ व्या सेकंदाला एका मुलाला तंबाखूचे व्यसन जडते, असे सांगत तंबाखूविषयक कायदे कठोर होण्याची गरज व्यक्त केली. परळ येथील टाटा मेमोरिअल रुग्णालयात तीन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स आॅन टोबॅको आॅर हेल्थ परिषदेत ते बोलत होते. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, २०१२ साली तंबाखू व तंबाखूजन्न सहा पदार्थांना राज्यात बंदी घातल्यानंतर आजपर्यंत १७६ कोटींची तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. राज्यभरात याविषयी ४ हजार खटले दाखल असून त्यांची सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :Smokingधूम्रपानMaharashtraमहाराष्ट्र