शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने वाढवली चिंता; महाराष्ट्रात 131 नवीन रुग्णांची नोंद, एकूण आकडा 701 वर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 21:05 IST

Maharashtra News: राज्यात कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत.

Maharashtra Coronavirus Case: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी राज्यात 131 नवीन रुग्ण आढळले. यासह राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 701 वर पोहोचली आहे. चिंताजनक बाबा म्हणजे, कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरिएंटच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून, ही संख्या 29 पर्यंत वाढली आहेत. 

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात कोरोनाचे 190 रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत आतापर्यंत 137 आणि पुण्यात 126 रुग्णांची पुष्टी झाली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्रात एक नवीन टास्क फोर्स देखील तयार करण्यात आला आहे. याचे नेतृत्व ICMR चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर करत आहेत. या टास्क फोर्समध्ये सात सदस्य आहेत. 

देशात 841 नवीन रुग्णांची नोंद पुण्यात JN.1 रुग्णांची संख्या 15 वर पोहचली आहे. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. एका 79 वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. दुसरीकडे, रविवारी देशात कोरोनाचे 841 नवीन रुग्ण आढळले, जे गेल्या सात महिन्यांतील एका दिवसातील सर्वाधिक आकडा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ख्रिसमस आणि नववर्षानिमित्ताने होणारी गर्दी वाढल्याने कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMaharashtraमहाराष्ट्र