शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Coronavirus Updates: दिलासा! महाराष्ट्रात ९,३६१ कोरोना बाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 20:48 IST

Maharashtra Coronavirus Updates: आज राज्यात ९,३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,७२,७८१  झाली आहे

मुंबई – आज राज्यात ९ हजार १०१  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, आजपर्यंत एकूण ५७ लाख १९ हजार ४५७  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७६% एवढे झाले आहे.  तर आज राज्यात ९ हजार ३६१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचसोबत आज १९०  कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९७% एवढा आहे. (Maharashtra reports 9361 new corona cases and 190 deaths in last 24 hours)

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९५ लाख १४ हजार ८५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  ५९ लाख ७२ हजार ७८१ (१५.१२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ९६ हजार २९७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ६८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३२ हजार २४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

अ.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७२००१३

६८३८६३

१५२९८

२२६१

१८५९१

ठाणे

५७१५६१

५४७६३९

१००१०

३१

१३८८१

पालघर

१२२८९६

११८७०६

२५७३

१३

१६०४

रायगड

१६१३९६

१५३३९९

३३८७

४६०८

रत्नागिरी

५६८६८

४९३३९

१६०३

५९२४

सिंधुदुर्ग

३७३४०

३०७९१

९१४

१६

५६१९

पुणे

१०४४१५६

१००९७१५

१६१७३

१९३

१८०७५

सातारा

१८५४२३

१७३२९६

४४१२

२५

७६९०

सांगली

१४५१४६

१३१३३०

३७९७

१००१५

१०

कोल्हापूर

१४१०४३

१२६३९४

४३८२

१०२६४

११

सोलापूर

१७०६८६

१६२४९९

४५०१

८५

३६०१

१२

नाशिक

३९६०७१

३८४१८४

७२५०

४६३६

१३

अहमदनगर

२६४२५८

२५४५४८

५२४३

४४६६

१४

जळगाव

१३८९४३

१३४१२५

२६०६

३३

२१७९

१५

नंदूरबार

३९०००

३७६५३

९४५

३९९

१६

धुळे

४५६१३

४४१७५

६३२

१२

७९४

१७

औरंगाबाद

१५०२५१

१४४८१५

३३७२

१४

२०५०

१८

जालना

५९४०३

५७३३९

११३२

९३१

१९

बीड

९१६४४

८६३१६

२४५१

२८७०

२०

लातूर

८९५४२

८६६७२

२११८

७४६

२१

परभणी

५१४५१

४९६५४

११३८

१४

६४५

२२

हिंगोली

१८२०८

१६८८५

४४४

८७८

२३

नांदेड

९०२१५

८६५०५

२६५४

१०४९

२४

उस्मानाबाद

६११३२

५८५६०

१५७८

८४

९१०

२५

अमरावती

९३५९३

९१०९८

१५१३

९८०

२६

अकोला

५८६१४

५६६५२

१२९८

६६०

२७

वाशिम

४११९६

४०१२३

६२६

४४४

२८

बुलढाणा

८३२२०

८२१७३

६७६

३६५

२९

यवतमाळ

७५७९५

७३९०३

१७२५

१६३

३०

नागपूर

४९२१४१

४७९३४६

८३७१

७१

४३५३

३१

वर्धा

५८३६९

५६४१८

११८४

१६५

६०२

३२

भंडारा

६००१५

५८१७०

११०६

७३०

३३

गोंदिया

४०३८६

३९६४०

५५४

१८५

३४

चंद्रपूर

८७७९०

८५२४१

१५४४

१००३

३५

गडचिरोली

२९२५७

२८२९१

६३३

२८

३०५

 

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

 

एकूण

५९७२७८१

५७१९४५७

११७९६१

३१२२

१३२२४१

 

आज राज्यात ९,३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५९,७२,७८१  झाली आहे.आज नोंद झालेल्या एकूण १९० मृत्यूंपैकी १२४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ४१५ ने वाढली आहे. हे ४१५ मृत्यू, पुणे-१६४, नाशिक-८१, अहमदनगर-५९, ठाणे-२५, रत्नागिरी-२०, औरंगाबाद-१२, बीड-११, सातारा-१०, बुलढाणा-७, अकोला-५, नागपूर-४, सांगली-४, हिंगोली-२, सोलापूर-२, वर्धा-२, अमरावती-१, जालना-१, कोल्हापूर-१,लातूर-१, परभणी-१, वाशिम-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस