शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 08:57 IST

Maharashtra Assembly Election 2024 : मतदारसंघात माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने अशोकराव निलंगेकर यांचा प्रबळ दावा होता. परंतु, काँग्रेसकडून अभय साळुंके यांचे नाव जाहीर झाले आहे.

- गोविंद इंगळेनिलंगा (लातूर) : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पुत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने निलंगा विधानसभा मतदारसंघात बंडाचे निशाण फडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, अशोकराव निलंगेकर यांनी, ‘आम्ही काँग्रेसला सोडले नाही. काँग्रेसने आम्हाला सोडले,’ असे सूचक विधान केले        आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने पहिल्यांदाच निलंगेकर परिवार सोडून उमेदवारी जाहीर केली आहे. 

१९६२ पासूनची स्थिती पाहली तर काँग्रेसकडून डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, दिलीपराव निलंगेकर व भाजपाकडून माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. अपवाद वगळता मतदारसंघावर या परिवाराचीच पकड राहिली आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या निधनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. मतदारसंघात माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने अशोकराव निलंगेकर यांचा प्रबळ दावा होता. परंतु, काँग्रेसकडून अभय साळुंके यांचे नाव जाहीर झाले आहे.

माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांनी कधीही सत्तेसाठी पक्ष बदलला नाही. त्यांचाच वारसा घेऊन २० वर्षांपासून सक्षमपणे काम पाहिले. परंतु, पक्षाने निलंगेकर घराण्याचेच तिकीट कापले. आम्हाला काँग्रेसनेच सोडले. त्यामुळे पुढे काय निर्णय घ्यायचा, हे रविवारी समर्थकांच्या बैठकीत ठरवू.- अशोकराव निलंगेकर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nilanga-acनिलंगाmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकlaturलातूर