शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एकाच जिल्ह्यात ३ ठिकाणी काका विरुद्ध पुतणे मैदानात

By सोमनाथ खताळ | Updated: October 30, 2024 12:29 IST

Maharashtra Assembly Election 2024 : बीड मतदारसंघात पहिल्यांदाच काका विरोधात दोन पुतणे मैदानात असतील. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे

Maharashtra Assembly Election 2024 : बीड : जिल्ह्यात यावेळी विधानसभा निवडणुकीत नात्यातील लढती रंगतदार होऊ पाहात आहेत. त्यात गेवराई मतदारसंघात पंडित काका-पुतणे आमने-सामने असणार आहेत तर बीड मतदारसंघातून क्षीरसागरकाका विरोधात दोन पुतणे मैदानात उतरले आहेत. दोघांनाही युती आणि आघाडीने अधिकृत उमेदवारी दिली असून, काका अपक्ष मैदानात असतील.

बीड मतदारसंघात पहिल्यांदाच काका विरोधात दोन पुतणे मैदानात असतील. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तसेच डॉ. योगेश क्षीरसागर अजित पवार गटाकडून, तर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे काका विरोधात दोन पुतणे मैदानात उतरले आहेत.

पंडितांमध्ये लढाईगेवराई मतदारसंघात उद्धवसेनेकडून बदामराव पंडित (काका), तर अजित पवार गटाकडून (पुतण्या) निवडणूक लढत आहे. भाजपचे आ. लक्ष्मण पवार हे अपक्ष असतील. २०१९ मध्येही अशीच तिरंगी लढत झाली होती. दोन पंडित काका-पुतण्याच्या वादात पवारांनी गुलाल उधळला होता. यावेळी अशीच काहीशी स्थिती आहे.

अन् कुटुंबातील वाद टळलामाजलगाव येथील प्रकाश सोळंके आणि जयसिंह सोळंके या काका-पुतण्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू होती परंतु ऐनवेळी अजित पवार यांनी प्रकाश सोळंके यांचे नाव घोषित केले. त्यामुळे येथे कुटुंबातील वाद टळला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४beed-acबीडmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक