शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 09:57 IST

Maharashtra Assembly Election 2024: एमआयएम पक्षाने राज्यात १५ ठिकाणी उमेदवार दिले. पुण्याच्या हडपसर येथे एका उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कमी उमेदवार दिले.

 छत्रपती संभाजीनगर - एमआयएम पक्षाने राज्यात १५ ठिकाणी उमेदवार दिले. पुण्याच्या हडपसर येथे एका उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कमी उमेदवार दिले. जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत, तेथेच उमेदवार दिल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी यापूर्वीच नमूद केले आहे. 

२०१९ मध्ये एमआयएमने राज्यात ४४ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यातील दोन उमेदवारांना यश मिळाले होते. २०१९ मध्ये एमआयएम उमेदवारांमुळे सर्वाधिक फटका काँग्रेस-राष्ट्रवादीला बसला होता. यंदा एमआयएमने कमी उमेदवार देऊन जास्त निवडून आणण्यावर भर दिला आहे.  कोणत्या मतदारसंघात मुस्लीम, दलित मतदार आहेत, अशा मोजक्याच विधानसभांचा अभ्यास केला. 

एमआयएम पक्षाचे उमेदवारएमआयएम पक्षाने औरंगाबाद पूर्व : इम्तियाज जलील, औरंगाबाद मध्य : नासेर सिद्दीकी, भिवंडी वेस्ट : वारीस पठाण, वर्सोवा : रईस लष्करीया, भायखळा : फय्याज अहेमद, मुंब्रा : सैफ पठाण, कुर्ला : बबिता कानडे, मालेगाव : मुफ्ती इस्माईल, धुळे : फारूक शहा, सोलापूर : फारूक शाब्दी, मुर्तूझापूर : माणिकराव सरवदे, मिरज : महेश कांबळे, नांदेड साऊथ : सय्यद मोईन, नागपूर : कीर्ती डोंगरे तर पुण्याच्या हडपसर येथे अझर तांबोळी यांना पाठिंबा दर्शविला आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४All India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन