शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भाला अडीच वर्षे वनवास भोगावा लागला, एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 10:27 IST

Maharashtra Assembly Election 2024: नैसर्गिक युती तोडून स्वार्थासाठी असंगाशी संग केला. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाडा व विदर्भाला वनवास भोगावा लागला. एक पैशाचे काम या काळात झाले नाही. सर्व चालू कामे बंद केली. महाविकास आघाडीवाले हे विकासाचे मारेकरी आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

धाराशिव - नैसर्गिक युती तोडून स्वार्थासाठी असंगाशी संग केला. त्यामुळे आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात मराठवाडा व विदर्भाला वनवास भोगावा लागला. एक पैशाचे काम या काळात झाले नाही. सर्व चालू कामे बंद केली. महाविकास आघाडीवाले हे विकासाचे मारेकरी आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, अजित पिंगळे यांच्यासाठी शिंदे यांनी परंडा, धाराशिवउमरगा येथे सभा घेतल्या. यावेळी ते म्हणाले, आमच्या उठावानंतर सत्तेत येताच मराठवाडा ग्रीडला मान्यता दिली. प्रकल्प मंजूर केले. सामान्यांना रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही काय केले? विकास कामांत केवळ स्पीडब्रेकर टाकण्याचे काम केले. आम्ही लाडकी बहीण योजना आणली. महिलांना बस प्रवासात सवलत, शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, ज्येष्ठांना वयोश्री, कामगारांसाठीही योजना आखून त्या पूर्णत्वास नेल्या. या योजनांना घरी बसून विरोध करणाऱ्यांना आता तुम्ही कायमचे घरी बसवा. 

धनुष्यबाण चोरायला काय खेळणे आहे का? बार्शी (सोलापूर) : काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. प्राणपणाने आम्ही जपणार आहोत. काही लोक म्हणतात, आमचा धनुष्यबाण चोरला, धनुष्यबाण चोरायला काय खेळणे आहे का? एकनाथ शिंदेने धनुष्यबाण वाचविण्याचा प्रयन केला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे सेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ भगवंत मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेdharashivधाराशिवShiv Senaशिवसेनाparanda-acपरांडाosmanabad-acउस्मानाबादumarga-acउमरगा