शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महाराजांनी मागण्या करायच्या नाहीत, फक्त आदेश द्यायचे- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 20:13 IST

सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, ...

सातारा: महाराजांनी मागण्या करायच्या नसतात. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात. त्यांनी दिलेले आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर भाष्य केलं. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपाची साताऱ्यात सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंनी तोंडभरुन कौतुक करत काँग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला.छत्रपतींच्या घराण्यानं तुम्हाला खूप काही दिलं. पण तुम्ही त्यांना काय दिलं, असा प्रश्न काँग्रेस, राष्ट्रवादीनं स्वत:ला विचारावा, असा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. छत्रपतींचं घराणं हे घेणारं घराणं नाही, तर देणारं घराणं आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले. राज्यातलं महायुतीचं सरकार समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करतंय. 5 वर्षांत शेतकऱ्यांना 50 हजार कोटी देण्यात आले आहेत. रस्त्यांची कामं मार्गी लावण्यात आली आहेत. साताऱ्यातले प्रकल्पदेखील पूर्ण केले जातील, असं फडणवीस यांनी म्हटलं. साताऱ्यातली रस्त्यांची कामं करावीत. वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावं, अशा मागण्या उदयनराजेंनी त्यांच्या भाषणातून मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर बोलताना महाराजांनी मागण्या करायच्या नसत्या. त्यांनी केवळ आदेश द्यायचे असतात असं मुख्यमंत्री म्हणाले. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण होतील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंना आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयराजेंना प्रचंड बहुमतानं निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले