महादेव जानकर रूग्णालयात

By Admin | Updated: October 18, 2014 01:42 IST2014-10-18T01:42:33+5:302014-10-18T01:42:33+5:30

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी दुपारी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Mahadev Jankar at the hospital | महादेव जानकर रूग्णालयात

महादेव जानकर रूग्णालयात

पुणो : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी दुपारी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शनिवारी पुण्यात येणार आहेत. रासपचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ढवाण पाटील यांनी सांगितले की जानकर यांना, पित्ताचा त्रस झाल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल.

 

Web Title: Mahadev Jankar at the hospital