शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गारठा होतोय कमी, अनेक शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 03:13 IST

अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे.

मुंबई : अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याने दिवसाच्या हवेतील गारवा कमी झाला असून, रात्रीच्या हवेत मात्र किंचित गारवा आहे. दुसरीकडे राज्यातील शहरांचे किमान तापमानही आता वाढू लागले आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. डहाणू, अहमदनगर, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या शहरांचे किमान तापमान १५ अंशावर पोहोचले आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २२ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.आज मध्य महाराष्टÑात पावसाची शक्यता१३ फेब्रुवारी : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१४ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१५ फेब्रुवारी : विदर्भात काही ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१६ फेब्रुवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल.

 

टॅग्स :weatherहवामान