प्रगतीचा ‘लूक’ :
By Admin | Updated: August 19, 2014 00:56 IST2014-08-19T00:56:51+5:302014-08-19T00:56:51+5:30
विकासासाठी परिपूर्ण वातावरण लाभलेल्या उपराजधानीचा विस्तार वरचेवर वाढतो आहे. आर्थिक संपन्नतेमुळे शहराला आता कॉर्पोरेट लूक मिळत आहे. परिणामी, सिमेंटच्या जंगलाची भर पडत आहे.

प्रगतीचा ‘लूक’ :
विकासासाठी परिपूर्ण वातावरण लाभलेल्या उपराजधानीचा विस्तार वरचेवर वाढतो आहे. आर्थिक संपन्नतेमुळे शहराला आता कॉर्पोरेट लूक मिळत आहे. परिणामी, सिमेंटच्या जंगलाची भर पडत आहे. मुंबई-पुण्यापाठोपाठ आता नागपूरही या प्रगतीच्या रांगेत येतेय. आमचे छायाचित्रकार संजय लचुरिया यांनी क्लीकसरशी टिपलेला हा लूक.