शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत गणेश महोत्सव २०२४'... गणेशोत्सवाच्या परिपूर्ण कव्हरेजसाठी हक्काचा प्लॅटफॉर्म!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:03 IST

Ganesh Mahotsav 2024 : 'लोकमत'ने आपल्या वाचकांसाठी 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' मायक्रो साईट लाँच केली आहे.

Ganesh Mahotsav 2024 : मुंबई : आज सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नव्या उत्साहाचं आणि नवचैतन्य निर्माण करणारं वातावरण झालं आहे. आज राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने 'लोकमत'ने आपल्या वाचकांसाठी 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' मायक्रो साईट लाँच केली आहे.  (येथे क्लिक करा)

गणेशोत्सवात लोक व्रत-उपवास करतात आणि मनोभावे लाडक्या गणपती पूजा-आरती करतात. त्यामुळं गणेश चतुर्थीचं महत्त्व, गणेश पूजा करण्याचा मुहूर्त, अनंत चतुर्दशी व्रताचं महत्त्व, गणेश विसर्जन मुहूर्त यासह गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला कोण-कोणता नैवेद्य दाखविला जातो, याबाबतची संपूर्ण माहिती 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' या प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. 

याचबरोबर, मुंबईतील लालबागचा राजा, श्रीमंत बाप्पा जीएसबी गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यासह राज्यातील विविध मंडळांच्या गणपतीचे लाईव्ह दर्शन गणेश भक्तांना एका क्लिकवर करता येणार आहे. तसंच, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. त्यासंबंधीही बातम्या, फोटो आणि व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत. 

पुढील दहा दिवसांच्या गणेशोत्सवात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहे. यासंबंधी बातम्या, फोटो आणि व्हिडिओ तसंच गणपती विसर्जनाबद्दल संपूर्ण माहिती 'लोकमत गणेश महोत्सव २०२४' प्लॅटफॉर्म जाणून घेता येईल.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई