शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 18:51 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला

लुधियानाच्या सेंट्रल जेलमध्ये हिंसाचार; एका कैद्याचा मृत्यू; पोलिसांनी केला गोळीबार

मतदान मोदींना अन् मदत मला मागता; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा अजब सवाल

राज्यसभेत ईव्हीएम संदर्भात संजय राऊतांचा प्रश्न, कायदामंत्र्यांनी दिलं उत्तर  

'सकाळी 9 च्या आत ऑफिसात', सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश

फक्त लोकसभा निवडणुकांचा खर्च 400 पटीने वाढला; 'एक देश एक निवडणूक' असतं तर...

अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की...

मोदींनी शायरी गालिबच्या नावानं खपवली; जावेद अख्तर यांनी चूक पकडली

चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

हरयाणात काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

...तर मुस्लीम युवकाचा शिरच्छेद करु; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान 

 

महाराष्ट्र

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; लढाऊ विमानांच्या देखरेखीत इंग्लंडला उतरविले

दे दणका... नीरव मोदीच्या २८३ कोटींवर टाच, स्विस बँकेतील चार खाती गोठवली!

सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणाचे वेध ? राहुल गांधींसोबत अर्धातास चर्चा

मराठा आरक्षण टिकलं, पण १६ टक्के नाही; मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

मराठा आरक्षण न्यायालयात टिकलं ही आनंदाची गोष्ट; मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण का टाळले? अबू आझमींचा सवाल

'अब तक ६८'... महाराष्ट्रात कुठल्या समाजाला किती टक्के आरक्षण?

एअर इंडियाचा सावळागोंधळ, मुंबई-औरंगाबाद विमान दोन तास जागच्या जागी

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; जुलैअखेर पाणी पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

'दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होणार'

 

क्रीडा विश्व ICC World Cup 2019

India vs West Indies : विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागे

रोहित शर्मा OUT की NOT OUT? हिटमॅनला ढापले?

रोहित शर्माने केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

पाकिस्तानला रोखण्यासाठी टीम इंडिया मुद्दामून हरणार; माजी खेळाडूनं तोडले अकलेचे तारे

पाकचा उपांत्य फेरीतील प्रवेशाचा 'रिमोट कंट्रोल' टीम इंडियाच्या हातात, जाणून घ्या कसा?

 

लाईफ स्टाईल

साबण आणि टूथपेस्टमधील केमिकलमुळे महिलांना 'या' आजाराचा धोका!

लठ्ठपणा आणि डायबिटीस कंट्रोल करण्याचा रामबाण उपाय, तोही तुमच्या आवडीचा!

'या' ९ गोष्टींमुळे प्रत्येक कपलच्या गोड नात्यात पडतो मिठाचा खडा!

मान्सून एन्जॉय करण्यासाठी परफेक्ट ५ ऑफबिट ठिकाणे! 

 

सिनेमा-टीव्ही

म्हणून साठीतल्या नीना गुप्ता शेअर करतात स्वत:चे बोल्ड अन् ग्लॅमरस फोटो!!

राधिका आपटेला महाग पडले बिअरचे पेगवर पेग अन् जिभेचे चोचले, गमावली ‘ती’ भूमिका

Neha Shitole Birthday Special : बिग बॉस मराठी 2 फेम नेहा शितोळेचा पती आहे हा अभिनेता, पाहा फोटो

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLokmatलोकमत