Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 25 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 06:09 PM2019-06-25T18:09:23+5:302019-06-25T18:20:14+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 25, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 25 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 25 जून 2019

googlenewsNext

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

'चहालासुद्धा 20 रुपये लागतात, म्हणून निराधारांना महिना 2 हजारांची मदत द्या' 
याचिका फेटाळली; गुजरातमध्ये राज्यसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसच्या हातून जाणार ?
Video: अभिनेत्री नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्तीने घेतली खासदारकीची शपथ
'अब की बार... राहुल गांधी नेत्यांना भेटणार'; अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर 'रागा 2.0' सुरू
'पाण्याच्या कमतरतेमुळे एका दिवसाला 8 शेतकऱ्यांची आत्महत्या'
'अवघ्या 90 सेकंदात उद्ध्वस्त केले दहशतवादी तळ; भारताने शिकविला पाकला धडा'
लवकरच होणार चोक्सीची घरवापसी; मोदी सरकारला मोठं यश
देशापेक्षा कुणीही मोठा नाही, काश्मीर दौऱ्यापूर्वी शाहंचा फुटीरतावाद्यांना इशारा
अंतर्गत मतभेद उघड केल्यास जीविताला धोका, निवडणूक आयोगाचे अजब उत्तर
परदेशात भारतीयांचा 'इतका' काळा पैसा; आकडा पाहून डोळे विस्फारतील
Video: लाइव्ह शो दरम्यान भिडले पॅनेलिस्ट; पाकिस्तानी चॅनेलवरील राड्याचा व्हिडीओ व्हायरल
आणीबाणी त्रासदायकच; पण सध्याच्या स्थितीपेक्षा चांगलीच : आजम खान
'ग्रेट मॅन' बिल गेट्स यांनी सांगितली आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक!

महाराष्ट्र

मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम; ब्रम्हगव्हाण योजनेवरून सतीश चव्हाण आक्रमक
आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पराभवाचे टार्गेट : चंद्रकांत पाटील
विधानसभेची सप्टेंबरमध्ये आचारसंहिता, ऑक्टोबरमध्ये निवडणूक : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी
... तेव्हा आमची सत्ता असती तर माझे मामा तुरुंगात गेले असते का? 
भाजपची सत्ता आल्यास 2019 ला मुख्यमंत्री व्हाल का? नाथाभाऊ म्हणाले... 
बुलेट ट्रेन निसर्गाच्या मुळावर; राज्यात 54 हजार खारफुटींची कत्तल होणार
११० टक्के भरलेला प्रकल्प मायनसमध्ये; उजनी जलाशयाचं रूपांतर झालं चक्क तळ्यात
मोदी सरकार पायउतार होईपर्यंत 'तो' अर्धनग्न राहणार होता, पण आता...
गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे कालवश
पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलनात १० लाख लिटरची घट
बंदुकीचा धाक दाखवून मनसे नगरसेवकाचं अपहरण
बेस्ट निर्णय ! बसचे किमान भाडे 5 रुपये करण्याच्या प्रस्तावास मंजुरी 
Video: आता उतावीळ झालो, नेते फोडायला लागलो; जयंत पाटलांचे विधानसभेत झिंग झिंग झिंगाट
'सरकार रथावर पण शेतकरी चिरडला जातोय त्याची सुटका करा'

क्रीडा ICC World Cup 2019

छातीत दुखू लागल्यानं दिग्गज फलंदाज ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये

ICC World Cup 2019: सचिन तू वर्ल्ड कप जिंकलास तो धोनीमुळेच, नेटिझन्सकडून तेंडुलकर ट्रोल!

भारताला आम्ही धूळ चारणार, सांगतोय बांगलादेशचा शाकिब अल हसन

भुवनेश्वर कुमार पूर्णपणे तंदुरुस्त? नेट्समध्ये केली गोलंदाजी!

'या' भारतीय खेळाडूच्या हातात वर्ल्ड कपची चावी, मायकेल क्लार्कचा दावा

 

लाईफ स्टाईल

वजन कमी करण्याचं सोडा आता टेन्शन, वापरा 'या' सोप्या घरगुती टिप्स मग बघा कमाल!
कॅन्सरच्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत!
केसांना तेल लावायचं नसेल तर मजबूत आणि चमकदार केसांसाठी ४ खास उपाय!
७२ तासांची 'ही' मॅजिक ट्रिक बदलून टाकेल तुमची लव्ह लाइफ!
 

सिनेमा-टीव्ही 

हे आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा देशमुखच्या सुखी संसाराचे रहस्य

तुझ्यात जीव रंगला मालिकेत हार्दिक जोशीचा झाला मेकओव्हर, पाहा हा व्हिडिओ

आरती छाबरियाने गुपचूप उरकले लग्न, पाहा फोटो!!
 

 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 25, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.