शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 24 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 18:31 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

धक्कादायक, बंदूक रोखून पोलीस करताहेत वाहनचालकांची तपासणीकाँग्रेस नेत्याची जीभ घसरली; पंतप्रधान मोदींची केली 'गंदी नाली'शी तुलनासोनिया आणि राहुल गांधींना तुरुंगात का टाकत नाही?; काँग्रेस नेत्याचा संतप्त सवाल'विंग कमांडर अभिनंदन यांची मिशी मोदी सरकारने 'राष्ट्रीय मिशी' म्हणून जाहीर करावी!'चंद्रबाबू नायडूंच्या बंगल्यावर सरकारचा ताबा, नव्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाडण्याचे आदेशसपावरील 'माया' आटली; बसपाचं एकला चलो रे...जेव्हा 106 खासदारांनी दिला होता राजीनामा; राजकीय भूकंपाला 30 वर्ष पूर्णपाक सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये भीषण स्फोट; स्फोटात दहशतवादी मसूद अजहरचा मृत्यू? सौदीच्या विमानतळावर येमेनच्या फुटीरवाद्यांचा हल्ला; 1 ठार, 21 जखमीमहाराष्ट्र

वशीलेबाजीने अपात्र पोलीस कर्मचाऱ्यांना बढती ; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोपकॉम्प्युटर हॅक होत असेल तर ईव्हीएम का नाही? उदयनराजेंचे निवडणूक आयोगाला आव्हानजलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाला ; जलसंधारण मंत्र्यांची कबुलीपुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी अर्धा तास ब्लॉकनागपुरात चित्रपटगृहात दंगा; महिला-मुलींचा विनयभंगविधानसभेच्या तयारीत काँग्रेस आघाडीवर; ६ जुलैपर्यंत इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहनPandharpur Wari 2019 Schedule: पाऊले चालती...तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान; जाणून घ्या कसा असेल प्रवासविधानसभा विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची निवडपहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळामुथूट दरोडा : म्होरक्याच्या सुरतमध्ये आवळल्या मुसक्या; पाच साथीदार फरारक्रीडा ICC World Cup 2019

ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान पुन्हा येऊ शकतात आमनेसामने... जाणून घ्या कसे?

जगाला मिळाला नवीन धोनी, ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाचा दावा; जाणून घ्या कोण आहे तो!

 न्यूझीलंडच्या संपूर्ण संघासह सपोर्ट स्टाफला झाली शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?

मोहम्मद शमीच्या हॅटट्रिकनंतर पत्नी हसीन जहाँ म्हणाली...

भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने केलं प्रपोज, अन् ती म्हणाली...

लाईफ स्टाईल

'या' व्हिटॅमिनमुळे कमी होतं वजन, वाचून लगेच व्हिटॅमिनच्या शोधात पळाल!आता विजेचा झटका लागणंही तुम्हाला आवडेल, कारण वाचून व्हाल अवाक्समुद्रात आंघोळीने वाढतो 'या' गोष्टीचा धोका, समुद्र किनारी जाणार असाल तर वाचाच....हृदय निरोगी ठेवायचं असेल तर करा 'हे' काम! 

मनोरंजन

'लागिरं झालं जी'च्या कलाकारांनी भावुक होत दिला एकमेकांना निरोप, पाहा हा व्हिडिओ

पराग कान्हेरेची कथा वाचून तुमच्या डोळ्यांत येईल पाणी... या व्यक्तीला दिलीय त्याने त्याची किडनी

Varun Dhawan's Wedding: नताशा बनणार वरूण धवनची ‘दुल्हनिया’, म्हणून बदलली ‘स्ट्रिट डान्सर 3D’ची रिलीज डेट!

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र