शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 2 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 18:16 IST

दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषण यांच्याशी केली बातचीत  पी. चिदंबरम यांना तूर्त दिलासा; तुरुंगात न पाठवता घरीच स्थानबद्ध करानवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी फाडले चार हजार चलनकाँग्रेस आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे पडलं महागपंतप्रधान मोदींनी चहा विकलेली चहाची टपरी होणार पर्यटन स्थळ !‘चांद्रयान-2’ चंद्राच्या जवळ पोहोचलं, ऑर्बिटरपासून 'विक्रम' लँडर वेगळं झालंनव्या रूपात- नव्या जोशात अभिनंदनची 'भरारी';हवाईदल प्रमुखांसोबत मिग २१मधून उड्डाणसंसदेत चाकू घेऊन घुसण्याचा तरुणाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यातअर्थव्यवस्थेत श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी असतेच - मोदी  

महाराष्ट्र 

गौरी विसर्जनासाठी गेलेल्या दोन महिला व दोन मुलांना जलसमाधीअमोल कोल्हे साताऱ्यात उदयनराजेंच्या भेटीला; मन वळविण्याचा प्रयत्नकाँग्रेस आमदाराला टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे पडलं महागअजित पवारांसह बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका फेटाळल्या'कमळ नाही तर बाण'; अखेर अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश आमच्यावरचं 'ईडी'चं संकट बाप्पा नक्की दूर करेल- मनोहर जोशीसर्व संकटांचा सामना करण्याची शक्ती दे; मुख्यमंत्र्यांची गणरायाकडे प्रार्थनामुंबई काही मिनिटांत; 'ही' जाहिरात सरकारी, तरीही लय भारी!मुस्लिम असल्याने अमेरिकन महिलेची डॉक्टर महिलेला शिवीगाळउधार सिगारेट देण्यास नकार देणाऱ्या टपरीचालकाची हत्यालाईफस्टाईलGanesh Chaturthi 2019 : गणेशोत्सवात भरपूर मोदक खाण्याचा लूटा आनंद अन् आरोग्यही राहील चांगलंवजन कमी करण्यासाठीचा 'हा' उपाय ठरू शकतो नुकसानकारक!आपल्या पार्टनरबाबत भयंकर पझेसिव्ह असतात 'या' मुली; जाणून घ्या काही खास गोष्टीआनंदी वैवाहिक जीवन जगत असाल तर 'या' गंभीर आजाराचा धोका कमी - रिसर्च'या' कारणामुळे 2020 नंतर पर्यटकांसाठी बंद होणार 'हे' बेट 

क्रीडा विश्व

India vs West Indies, 2 nd test : विराट कोहलीने लाज आणली; नावावर झाला नकोसा विक्रमरोहित शर्माला मिळू शकते कसोटी संघात स्थान; हा आहे फॉर्म्युला...... अन् बुमराच्या मदतीला धावून आले सुनील गावस्करतब्बल 80 वर्षांनंतर 'त्यांनी' केला क्रिकेटच्या मैदानाला अलविदा

मनोरंजन

अक्षय कुमारच्या ‘या’  हिरोईनने दिला कन्येला जन्म, फोटो शेअर करत सांगितले नावनिर्मात्याने चित्रपटात काम देण्यासाठी या अभिनेत्रीकडे केली होती शरीरसंबंधाची मागणी, तिनेच केला खुलासामेरी जिंदगी खत्म! ढसाढसा रडली राखी सावंत, काय आहे कारण?अमृता रावचा नवरा आरजे अनमोलचा फोटो तुम्ही पाहिला आहे का?