शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 6 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 18:20 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धारकाँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंतकोण खरं, कोण खोटं?... अब्दुल्ला म्हणाले 'मी नजरकैदेत'; अमित शहा म्हणाले 'ते घरात सेफ'उन्नाव बलात्कार प्रकरण : पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक - एम्सइलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय, सावध व्हा!; भारतरत्न पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाचा गंभीर इशाराअधीर रंजन चौधरींच्या काश्मीरवरील वक्तव्यामुळे लोकसभेत कांग्रेसची नाचक्कीमंदीचा फटका; देशातल्या 'या' राज्यातील खाण आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी घसरणदेशातल्या दुसऱ्या मोठ्या नदीजोड प्रकल्पाला मान्यता, 2.14 लाख हेक्टर जमीन येणार ओलिताखालीदिल्लीतल्या इमारतीला लागली भीषण आग, 6 जणांचा मृत्यू, 11 गंभीरपाकिस्तान सैरभैर, मंत्र्यांकडून भारताला युद्धाची धमकीपाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेणार, पाकच्या माजी उच्चायुक्तांचा दावामोदींच्या निर्णयावर अमेरिकेची सावध भूमिका, कलम 370वर हटवल्यानंतर दिला 'हा' इशारा 

राज्य

चालू मुख्यमंत्र्यांची 'चालू' यात्रा: धनंजय मुंडेगोकुळचे दूध संकलन बंद, महापुरामुळे निर्णयअजितदादा, पाणी मागणाऱ्यांना तुम्ही काय बोलला होतात हे विसरलात का?- गिरीश महाजनलोकसभेत शेतकऱ्यांची बाजू अभिमानाने नव्हे; शरमेने मांडत होतो! - अमोल कोल्हेनाशिक, कोल्हापूर, साताऱ्यासह कोकणात अतिवृष्टीची शक्यताकोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरु महामार्ग शिरोळनजीक केला बंद Video : 'दादागिरी नाय करायची'... मुंबईच्या महापौरांची महिलेला दमदाटी, प्रश्न विचारला म्हणून हात पिरगळला!लाईफ स्टाईल

हेल्दी समजले जाणारे 'हे' पदार्थ, असतात अनहेल्दी

कुणाला Tuberculosis म्हणजेच टीबी होण्याचा असतो अधिक धोका?

दुधामुळे खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या दूध आणि वजनाचं कनेक्शन!

तुम्हाला माहीत आहे का?, केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत?

सोलो ट्रेकिंग आणि अ‍ॅडव्हेंचर्ससाठी बेस्ट आहे उत्तराखंडमधील 'रूपकुंड'क्रीडा वृत्त

India vs West Indies 3rd T20: तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यावर पावसाचे सावट? काय सांगोतय हवामानाचा अंदाज

स्टीव्ह स्मिथ असाच खेळत राहिला, तर कोहली अव्वल स्थान गमावेल; जाणून घ्या कसं

अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडला मोठा धक्का; प्रमुख गोलंदाजाची दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून माघार

कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का; आणखी दोन दिग्गज सोडणार संघाची साथ

Social Viral : असा कॅप्टन कूल धोनी कधी पाहिला नसाल; 'या' फोटोनं जिंकलीत मनं! 

टीव्ही-सिनेमा

मुहूर्त ठरला, या सुपरस्टारचा मुलगा करणार लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री !

Watch Viral Video : हातात बेडया; काय सोनाक्षी सिन्हाला झाली अटक?

कार्तिक आर्यनने सारा अली खानला मारली मिठी, क्षणात व्हायरल झाला व्हिडीओ

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रLokmatलोकमत