शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 22 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 17:57 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेशP. Chidambaram Arrested Live :सीबीआय कोर्टात सुनावणी पूर्ण, अर्ध्या तासानंतर निर्णय देणारपाक पंतप्रधान इम्रान खान यांची पोकळ धमकी; यापुढे भारताशी चर्चा नाही तर आता...नियतीनंच 'न्याय' केला, कोर्टातील ड्रायव्हरचा मुलगा 'न्यायाधीश' झालासगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी!Video: अरेss देवा, अंत्यविधीला २१ बंदुकांची सलामी द्यायला गेले, पण एकही गोळी उडालीच नाही!अर्धा लीटर दूध घेणे महागात पडणार; महासंघांना उत्पादन कमी करण्याचे आदेशभीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्लीत अटक; आंदोलनाला हिंसक वळण...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी 50 हजारांचे बुकिंग

महाराष्ट्रRaj Thackeray ED Notice Live : राज ठाकरेंची गेल्या सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरूएवढी संपत्ती आली कुठून? राज ठाकरेंची आधीच चौकशी व्हायला हवी होती - अंजली दमानिया'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टीकेला प्रत्युत्तरगुन्हा केला नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जावे - संजय राऊत

अजित पवारांसह ५० जणांवर पाच दिवसांत गुन्हा नोंदवा; २५,००० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी आदेश'नागपुरात दर दोन दिवसाला बलात्कार; अरे सांगा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा'

'आमच्यावेळी आंदोलन करणारे समाजसेवक कुठे गेले? त्यांची दातखिळी बसलीय का?'एकेकाळचा 'बबन्या' भाजपमध्ये बबनराव कसा होतो: धनंजय मुंडेनितीन गडकरींचा 'बुलडोझर' नरमला; वाहन क्षेत्राला दिलासा

लाईफस्टाईल

वजन वाढण्याची आणि हाय बीपीची 'ही' असू शकतात कारणे, जाणून घ्या उपाय! 

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून येत असतील 'असे' आवाज तर करू नका दुर्लक्ष!

वजन कमी करण्यासोबतच 'या' जीवघेण्या आजारापासून बचाव करतो भोपळा

तणावामुळे त्वचेचं होतं नुकसान; पिंपल्स, सोरायसिस यांसारख्या समस्यांचा धोका 

१४०० वर्ष जुन्या 'या' सुंदर ठिकाणाला भेट देऊन कुल्लू-मनालीला विसराल, जाणून घ्या खासियत! 

क्रीडा विश्वIndia vs West Indies, 1st Test : टीम इंडिया-विंडीज भिडणार; 120 गुणांच्या शर्यतीत कोण बाजी मारणार?

फलंदाजीला गेल्यावर मला बाऊन्सरचा झटका बसावा, कोहलीचं अजब विधान

सचिन तेंडुलकरचा एक विक्रम विराट कोहली कधीच मोडू शकत नाही, वीरूचा दावा

रोहित टेस्टमध्येही सलामीला खेळू शकतो, 'हिटमॅन'साठी गांगुलीची फटकेबाजी

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल करणार भारतीय सेलिब्रेटीशी लग्न, कोण आहे ती...

कहानी पुरी फिल्मी हैजाणून घ्या कसा आहे, किरण ढाणेचा पळशीची पी.टी. चित्रपट

#SaveAmazon : ‘अ‍ॅमेझॉन’साठी एकवटले बॉलिवूड; अनुष्का, विराट, अर्जुनने व्यक्त केली चिंता

OMG! सारा अली खानसाठी कार्तिक आर्यनने टाळलं लग्न!! 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र