शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 18:50 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेशधक्कादायक! एअर इंडियाच्या वरिष्ठ पायलटने ऑस्ट्रेलियात केली चोरी; निलंबनाची कारवाईबालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानची पाणबुडी गायब झालेली; नौदलाने 21 दिवस घेतला शोधघराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावतींकडून कुटुंबियांना महत्त्वाची पदे'डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनाही भाजपच्या राजकारणाची लाज वाटली असती'योगगुरू रामदेव बाबा लिहणार आत्मचरित्रकेजरीवाल सरकारचा मोठा निर्णय; गरीब विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती18 वर्षांनी लहान भाजप पदाधिकाऱ्याशी 45 वर्षीय भाजप नेत्याचा तिसऱ्यांदा विवाह'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या''या' नेत्याने सरकारी बंगल्यात लावले ४४ एसी; भाजप नेत्याचा आरोप 

महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना पाच वर्षात विमा कंपन्यांचे कार्यालय दिसलं नाही का ? : धनंजय मुंडेशरद पवारांची कार्यालयात बैठक अन् सभागृहाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये राडासुमनताईंमध्येही आबांप्रमाणेच तळमळ, विधानसभेत शेतकरी अन् जनावरांचे प्रश्न मांडलेमहाराष्ट्राला विधानसभेचं 'याड लागलं', चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख 'जुहू बीच'ची झाली कचराकुंडी, प्लास्टीकच्या बाटल्या अन् पिशव्यांचा ढीग  मुख्यमंत्र्यांच्या पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात गोंधळ, निवेदन देताना विद्यार्थ्यांना अडवले...तोपर्यंत मंचावरचे आम्ही कोणीच पाणी पिणार नाही : चंद्रकांत पाटील 

क्रीडाजसप्रीत बुमराह, विराट कोहलीला मिळणार विश्रांती; बीसीसीआयचा निर्णयअखेरच्या षटकात धोनीनं दिला कोणता सल्ला; ऐका शमीकडूनकर्णधार विराट कोहलीला दंड; अती आक्रमकपणा नडलामहेंद्रसिंग धोनी-केदार जाधवच्या खेळीवर क्रिकेटचा देव नाराज; म्हणाला....अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे सर्व प्लॅन झाले होते फेल, सांगतोय कर्णधार कोहली 

लाईफ स्टाईल

व्हॉट अ‍ॅन 'टेक्नॉलॉजी', आता झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार!'हे' फायदे वाचून गवारीची नावडती भाजी आवडती कराल!चेहऱ्यावरील डागांना आहात हैराण; बटाट्याचे 'हे' 2 घरगुती फेसपॅक वापराचवीला भारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर; चमचमीत 'दोडक्याची भजी'!सुंदर आणि भव्य वास्तूशिल्पांसाठी ओळखलं जातं 'महाबलीपुरम'! 

सिनेमा-टीव्ही 

‘गँग ऑफ वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; असे का म्हणाला अनुराग कश्यप?वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!200 कोटींचे लग्न, 11 हजार फूट उंचीवर या सिंगरने गायले गाणेतर ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगँबोची भूमिका, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र