शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 14 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 18:02 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेश

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाची आर्थिक नाकेबंदी करा- नरेंद्र मोदीJEE चा निकाल पाहण्यामध्ये तांत्रिक समस्या; वेबसाईट डाऊनमहाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला; IIT- JEE परीक्षेचा निकाल जाहीर पश्चिम बंगालमध्ये राहायचे असेल तर बंगाली आलीच पाहिजे; ममता बॅनर्जी यांचा इशाराअखेर कर्नाटकात कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; दोन मंत्र्यांनी घेतली शपथकाँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणीतिहेरी तलाक विधेयकाचं समर्थन करणार नाही, नितीश कुमारांचा पवित्रा 

महाराष्ट्र

नाशकात मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार , एक ठारसांगलीत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून जिल्हा बँकेचे 25 लाख लुटलेकचरा टाकण्यास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार  सगल पाचव्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक ठप्पजोगेश्वरीच्या सोसायटीच्या आवारात अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड'मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आधीच जाहीर करा, दिल्ली-मुंबईतून उमेदवार लादू नका!'धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती...अन्यथा सगळ्यांचेच आरक्षण काढून टाका-उदयनराजे 

क्रीडा

ICC World Cup 2019 : पाकिस्तानशी खेळू नका' म्हणणारेच 'महासंग्रामा'ची महातयारी करतात तेव्हा...

पाकचा सामना कसा कराल, 'विराट'सेनेसाठी तेंडुलकरचा मास्टर प्लान

पाकिस्तानचा सामना करण्यासाठी टीम इंडियाची 'ही' रणनीती, कॅप्टन कोहलीची स्ट्रॅटजी

शोएब अख्तरच्या 'त्या' वक्तव्याला वीरूचा लगाम; पाहा व्हिडीओ

स्वस्थ बसेल तो 'गब्बर' कसला, कमबॅकसाठी धवनची कसरत

सिनेमा-टीव्ही

सलमान खान सांगतोय, लग्न करण्यासाठी हेच वय योग्य... करणार का तितक्या वर्षांचा झाल्यावर लग्न?

सुबोध भावे सोबत असलेल्या या अभिनेत्रीने एकेकाळी गाजवली होती मराठी चित्रपटसृष्टी, आज त्यांना ओळखणे देखील जातंय कठीण

जाणून घ्या कसा आहे, स्वप्नील जोशीचा मोगरा फुलला चित्रपट 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र