शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha election 2019: वंचित बहुजन आघाडी 'फॉर्मात', ३७ उमेदवार एकाच झटक्यात! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 16:08 IST

केवळ ११ मतदारसंघ वगळता, ३७ उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकलीय.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली आहे.अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं. 

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली आहे. केवळ ११ मतदारसंघ वगळता, ३७ उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकलीय. लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं एमआयएमनं आधीच स्पष्ट केलंय. परंतु, त्यांना विश्वासात घेऊन मुंबईतील तीन जागांबाबत निर्णय घेतला जाईल, असं आंबेडकर म्हणाले. तसंच, अकोला आणि सोलापूरचा उमेदवारही लवकरच निश्चित होईल, असं त्यांनी सांगितलं. 

वंचित बहुजन आघाडीच्या यादीत उमेदवाराच्या नावापुढे त्याची जातही नमूद करण्यात आली आहे. सर्वच वंचित घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचं या यादीत पाहायला मिळतं. 

वंचित बहुजन आघाडीचे ३७ उमेदवार असेः

१. वर्धाः धनराज वंजारी२. रामटेकः  किरण रोडगे-पाटनकर३. भंडारा-गोंदियाः एन. के. नान्हे४. गडचिरोली-चिमूरः डॉ. रमेश गजबे५. चंद्रपूरः अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे६. यवतमाळ-वाशिमः प्रो. प्रवीण पवार७. बुलडाणाः बळीराम सिरस्कार८. अमरावतीः गुणवंत देवपारे ९. हिंगोलीः मोहन राठोड१०. नांदेडः प्रा. यशपाल भिंगे११. परभणीः आलमगीर खान अखिल मोहम्मद खान१२. बीडः प्रा. विष्णू जाधव १३. उस्मानाबादः अर्जुन सलगर१४. लातूरः राम गारकर१५. जळगावः अंजली रत्नाकर बाविस्कर१६. रावेरः नितीन कांडेलकर१७. जालनाः डॉ. शरदचंद्र वानखेडे१८. रायगडः सुमन कोळी१९. पुणेः अनिल जाधव२०. बारामतीः नवनाथ पडळकर२१. माढाः अ‍ॅड. विजय मोरे२२. सांगलीः जयसिंग शेंडगे२३. साताराः सहदेव एवळे२४. रत्नागिरी-सिंधुदुर्गः मारुती रामचंद्र जोशी२५. कोल्हापूरः डॉ. अरुणा माळी२६. हातकणंगलेः अस्लम बादशाहजी सय्यद२७. नंदुरबारः दाजमल गजमल मोरे२८. दिंडोरीः बापू केळू बर्डे२९. नाशिकः पवन पवार३०. पालघरः सुरेश अर्जुन पडवी३१. भिवंडीः डॉ. ए. डी. सावंत३२. ठाणेः मल्लिकार्जुन पुजारी३३. मुंबई दक्षिणः डॉ. अनिल कुमार३४. मुंबई दक्षिण मध्यः डॉ. संजय भोसले३५. ईशान्य मुंबईः संभाजी शिवाजी काशीद३६. मावळः राजाराम पाटील३७. शिर्डीः डॉ. अरुण साबळे

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर