शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 14:35 IST

पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती.

Maharashtra Lok Sabha Election ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरातील विविध मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ जागांवर दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यामध्ये नंदुरबारमध्ये सर्वाधिक ३७.३३ टक्के मतदान झालं असून पुण्यात सर्वांत कमी २६.४८ टक्के मतदान झालं आहे.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

नंदुरबार -३७.३३जळगाव-३१.७०रावेर - ३२.०२जालना - ३४.४२औरंगाबाद - ३२.३७मावळ -२७.१४पुणे -  २६.४८शिरूर - २६.६२अहमदनगर - २९.४५शिर्डी - ३०.४९बीड - ३३.६५

कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार रिंगणात?

मतदारसंघ आणि उमेदवारांची संख्या

नंदुरबार   -  ११जळगाव   -  १४रावेर   -  २४जालना  -   २६औरंगाबाद - ३७मावळ   -  ३३पुणे   -  ३५शिरुर   -  ३२अहमदनगर - २५शिर्डी  -   २०बीड  -   ४१

दरम्यान, महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी आज मतदान होत आहे.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी