शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Video - "तुम्ही जर मोदींचं नाव घेतलं नाही तर जग..."; गोविंदाने केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 10:55 IST

Lok Sabha Election 2024 Govinda And Narendra Modi : अभिनेता गोविंदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

अभिनेता गोविंदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गोविंदा यांनी "गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात आणि गेल्या 10 वर्षांत देशात जे काही घडलं, ते यापूर्वी कधीही घडलं नव्हतं" असं म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

जे चांगलं आहे आणि योग्य आहे त्यांचं नाव सर्वजण घेतील. जगभरात मोदींचं नाव घेतलं जात आहे. तुम्ही जर पंतप्रधान मोदींचं नाव घेतलं नाही तर जग घेईल असं देखील गोविंदा यांनी म्हटलं आहे. गोविंदा यांनी पंतप्रधानांचं कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, अलीकडेही त्यांनी मोदींच्या कामाचं भरभरून कौतुक केलं होतं.

28 मार्च 2024 रोजी गोविंदा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे सदस्यत्व घेतल्यानंतर मी एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. मी आज या पक्षात प्रवेश करत आहे. 2009 मध्ये मी राजकारणातून बाहेर पडलो तेव्हा पुन्हा येईन असं वाटलं नव्हतं. पण आता मी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आलो आहे. माझा 14 वर्षांचा वनवास संपला आहे असं त्यावेळी गोविंदा यांनी म्हटलं होतं. 

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गोविंदा यांना लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हे आमचे मुख्यमंत्री ठरवतील. मला बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला आहे. पक्षात कला आणि संस्कृतीचं काम मिळालं तर मी नक्की करेन. मुंबई आता अधिक सुंदर झाली आहे असंही गोविंदा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :GovindaगोविंदाShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४