शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंचे शिवसेने बाबत मौन का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:45 IST

आपल्या प्रत्येक सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मात्र भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिवसेना बद्दल राज ठाकरे बोलण्यास टाळत आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा राज ठाकरेंच्या सभांची आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज ठाकरे सरकारवर हल्ला करत आहे. व्यासपीठावर थेट व्हिडिओ दाखवून सरकारच्या योजनाची राज ठाकरे यांच्याकडून पोलखोल करण्यात येत आहे. राज ठाकरे एकट्या भाजप वर टीका करत असले तरी भाजपसोबत सरकारमध्ये असलेल्या शिवसेनावर राज यांनी मौन राखले आहे.राज ठाकरेंच्या महाराष्ट्रातील ६ ठिकाणी जाहीर सभा होणारा आहे. राज्यात आतापर्यंत राज यांच्या ४ सभा घेण्यात आल्या आहे. आपल्या प्रत्येक सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मात्र भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिवसेना बद्दल राज ठाकरे बोलण्यास टाळत आहे. नांदेड,सोलापूर, कोल्हापूर व सातारा येथील सभेत राज यांनी भाजपची पोलखोल केली. दुसरीकडे मात्र आपल्या सभेत शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंन वर टीका करण्यास राज यांनी टाळले आहे .लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी निवडणुक न लढवण्याच्या निर्णय घेतला. मात्र असे असताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राज्यभर प्रचार करायचा निर्णय घेतला. फक्त राज ठाकरेच नाही तर मनसेचे नेते आणि कार्यकर्ते ही स्थानिक पातळीवर भाजपला मतदान न करण्याचे आवाहन करताना दिसत आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी चर्चा आणि प्रयत्न अनकेदा झाले. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे ज्या भाजप विरोधात सभा घेत आहे त्याच भाजप सोबत शिवसेना सत्तेत असून लोकसभा निवडणुकीत युती केली आहे. त्यामुळे भाजप सरकारला दोष देणारे राज ठाकरे पुण्याच्या सभेत तरी शिवसेना बद्दल बोलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना