चिंचणी येथील डोंगरास आग लावणारे स्थानिक शेतकरी ?
By Admin | Updated: March 6, 2017 14:00 IST2017-03-06T14:00:11+5:302017-03-06T14:00:11+5:30
six, farmer, chinchni, fire,

चिंचणी येथील डोंगरास आग लावणारे स्थानिक शेतकरी ?
चिंचणी येथील डोंगरास आग लावणारे स्थानिक शेतकरी ?
सांगली : सांगली जिल्ह्यातील प्रादेशिक वन विभागाच्या चिंचणी वनक्षेत्राला रविवारी डोंगरास आग लागून अंदाजे १२00 एकर क्षेत्र जळाले होते. याप्रकरणी या क्षेत्राची वनविभागाकडून पाहणी करण्यात आली आहे. ही आग लावणारे स्थानिक शेतकरीच असल्याचा संशय असून भवानीनगर परिसरातील चार शेतकऱ्यांनी ही आग लावली असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.