लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नगरपालिका, नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी मंत्रालयात नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. काहींना मनासारखी सोडत आल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला, तर नगराध्यक्षपद आपल्या प्रवर्गासाठी राखीव न निघाल्याने अनेकांचा हिरमोडही झाला.
नगर परिषद नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडत
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीवपांचगणी, हुपरी, कळमेश्वर, शेगाव, लोणावळा, बुटीबोरी, अंजनगाव सुर्जी, आरमोरी, मलकापूर (जि. सातारा), आर्णी, नागभिड, सेलू, गडहिंग्लज, फुरसुंगी ऊरुळी-देवाची, चांदवड, जळगाव-जामोद.अनुसूचित जातीप्रवर्गासाठी राखीव (महिला)घुग्घुस, वानाडोंगरी, देऊळगाव राजा, अकलूज, परतूर, ओझर, मैंदर्गी, डिगडोह (देवी), शिर्डी, दिग्रस, तेल्हारा, शिरोळ, मोहोळ, बीड, सावदा, भुसावळ, चिमूर.अनुसूचित जमातीप्रवर्गासाठी राखीवपिंपळगाव-बसवंत, राहुरी, एरंडोल, अमळनेर, वरुडअनुसूचित जमातीप्रवर्गासाठी राखीव (महिला)पिंपळनेर, शेंदूरजनाघाट, भडगाव, यवतमाळ, उमरी, वणीनागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखीवतिरोडा, कन्हान-पिंपरी, राहता, वाशिम, पाथर्डी, श्रीवर्धन, ब्रह्मपुरी, भद्रावती, दर्यापूर, परांडा, रामटेक, वैजापूर, नंदुरबार, नशिराबाद, खापा, पालघर, गोंदिया, सांगोला, वरणगाव, शहादा, मलकापूर (जि. बुलढाणा), वर्धा, इस्लामपूर, नवापूर, येवला, त्र्यंबक, कोपरगाव, मोहपा, तुमसर, कंधार, महाड, शिरपूर-वरवाडे, मंगरुळपीर.नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखीव (महिला)धामणगाव रेल्वे, देगलूर, विटा, भोकरदन, नेर-नबाबपूर, धाराशिव, इगतपुरी, चोपडा, भगूर, मालवण, माजलगाव, सटाणा, काटोल, वरोरा, मुल, हिंगोली, दौंड, मोर्शी, बल्लारपूर, रोहा, उमरेड, देसाईगंज, जुन्नर, कुर्डूवाडी, पुलगाव, कर्जत (जि. रायगड), हिवरखेड, दोंडाईचा-वरवाडे, बाळापूर, औसा, शिरुर, कुळगाव-बदलापूर, मुरुड-जंजिरा, अकोट.
खुल्या प्रवर्गासाठी राखीवपाथरी, चाळीसगाव, तळोदा, वाई, नांदगाव, जयसिंगपूर, निलंगा, लोहा, खोपोली, राजगुरूनगर, कराड, जेजुरी, उमरगा, आळंदी, पुसद, बारामती, जत, पारोळा, तळेगाव-दाभाडे, सासवड, गडचांदुर, रिसोड, वेंगुर्ला, पातूर, किल्लेधारुर, चिखली, मेहकर, दारव्हा, सिल्लोड, सिन्नर, देवळी, मुरूम, फलटण, महाबळेश्वर, अहमदपूर, आष्टा, दुधणी, सातारा, अंबेजोगाई, कुंडलवाडी, भोर, जिंतूर, खुलताबाद, इंदापूर, सोनपेठ, नरखेड, चिपळूण, गंगापूर, राजुरा, माथेरान, पांढरकवडा, सिंदखेड राजा, श्रीगोंदा, घाटंजी, वाडी, श्रीरामपूर, मूर्तिजापूर, डहाणू, मनमाड, चिखलदरा, देवळाली-प्रवरा, नळदुर्ग, तुळजापूर, कामठी, भोकर, अक्कलकोट, बिलोली.खुल्या प्रवर्गासाठीराखीव (महिला)परळी-वैजनाथ, कळंब, मुखेड, चांदुररेल्वे, अंबरनाथ, चांदुरबाजार, अचलपूर, भुम, मुदखेड, रत्नागिरी, पवणी, रहिमतपूर, कन्नड, खेड, मलकापूर (जि. कोल्हापूर), करमाळा, मोवाड, वसमत, पंढरपूर, हिंगणघाट, खामगाव, रावेर, गंगाखेड, जामनेर, धरणगाव, पलुस, बार्शी, यावल, अंबड, सावंतवाडी, गेवराई, जव्हार, म्हसवड, तासगाव, गडचिरोली, राजापूर, भंडारा, सिंधीरेल्वे, उरण, जामखेड, बुलडाणा, चाकण, पैठण, शेवगाव, कारंजा, लोणार, नांदुरा, हदगाव, सावनेर, पन्हाळा, मंगळवेढा, धर्माबाद, कळमनुरी, उमरखेड, आर्वी, मानवत, किनवट, पाचोरा, कागल, पेण, संगमनेर, फैजपूर, मुरगुड, उदगीर, साकोली, अलिबाग, कुरुदंवाड, पूर्णा.
नगरपंचायत नगराध्यक्षपद आरक्षणाची सोडतअनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीवयेरखेडा, माळेगाव (बु.), कांद्री (कन्हान), भिसी, बिडगाव-तरोडी (खुर्द)-पांढुर्णा, कुरखेडा, भातकुली, देवरी, दहीवडी.अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव (महिला) : बहादुरा, निलडोह, धानोरा, गोंधनी (रेल्वे), गौंड पिंपरी, ढाणकी, बेसा-पिंपळा, अहेरी, कोरची.अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीवकोरपणा, कळंब, माणगाव, गोरेगाव, सेलू, सिंदेवाहीअनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव (महिला)भिवापूर, अर्जुनी-मोरगाव, देवळा, सिरोंचा, हिंगणा, पाली, समुद्रपूर.नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राखीवपारनेर, पोंभुर्णा, तळा, माहूर, आटपाडी, खानापूर, मालेगाव-जहांगिर, पालम, मंठा, तीर्थपुरी, कणकवली, कोंढाळी, शिरूर-कासार, विक्रमगड, माळशिरस, अकोले, एटापल्ली, मोखाडा, झरी-जामणी, सुरगणा.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव (महिला) : घनसावंगी, वडवणी, भामरागड, पोलादपूर, मंचर, पाटोदा, खालापूर, माढा, शिरूर-अनंतपाळ, जाफ्राबाद, कळवण, चाकूर, सावली, मानोरा, आष्टी (जि. बीड), मारेगाव, आष्टी (जि. वर्धा), जिवती, कर्जत(जि. आहिल्यानगर), तलासरी.खुल्या प्रवर्गासाठी राखीवकेज, कसई-दोडामार्ग, आजरा, मुलचेरा, संग्रामपूर, खंडाळा, धडगाव-वडफळ्या, वडुज, कुडाळ, कोरेगाव, देवगड-जमसंडे, दापोली, वाभवे-वैभववाडी, शेंदुर्णी, साक्री, नेवासा, सालेकसा, मौदा, कवठे-महांकाळ, निफाड, देवणी, शिराळा, मोताळा, चंदगड, अर्धापूर, नायगाव, धारणी, सेनगाव, फुलंब्री, महागाव, हातकणंगले, चामोर्शी, लोहारा (बु.), बदनापूर, बोदवड, कारंजा, मुरबाड, हिमायतनगर.खुल्या प्रवर्गासाठी राखीव (महिला)बाभूळगाव, अनगर, मुक्ताईनगर, महादुला, कुही, सोयगाव, देहू, वैराग, शहापूर, लाखांदूर, पारशिवनी, राळेगाव, वडगाव-मावळ, गुहागर, तिवसा, नांदगाव-खडेश्वर, मंडणगड, महाळुंग-श्रीपूर, शिंदखेडा, वाशी (जि. धाराशिव), लांजा, बार्शी-टाकळी, देवरुख, मोहाडी, वाडा, लोणंद, मेढा, जळकोट, दिंडोरी, सडक-अर्जुनी, म्हसळा, नातेपुते, रेणापूर, लाखणी, औंढा-नागनाथ, पाटण, पेठ, कडेगाव.
Web Summary : The reservation draw for Nagar Parishad and Nagar Panchayat elections took place, determining seat allocations for various categories. Some rejoiced at favorable outcomes, while others faced disappointment as key positions were not reserved for their respective groups.
Web Summary : नगर परिषद और नगर पंचायत चुनावों के लिए आरक्षण ड्रा हुआ, जिसमें विभिन्न श्रेणियों के लिए सीटों का आवंटन निर्धारित किया गया। कुछ अनुकूल परिणामों से खुश हुए, जबकि अन्य को निराशा हुई क्योंकि उनके संबंधित समूहों के लिए प्रमुख पद आरक्षित नहीं थे।