चला हवा येऊ दयाच्या सेटवर रात्रीस खेळ चाले...
By Admin | Updated: September 22, 2016 17:21 IST2016-09-21T23:26:58+5:302016-09-22T17:21:50+5:30
चला हवा येऊ दया ..च्या सेटवर रात्रीस खेळ चाले या मालिकेतील कलाकार धम्माल करणार आहेत. पणजी येथे उदया चित्रीकरण होणार आहे.

चला हवा येऊ दयाच्या सेटवर रात्रीस खेळ चाले...
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. २१ :चला हवा येऊ दया ..च्या सेटवर रात्रीस खेळ चाले या मालिकेतील कलाकार धम्माल करणार आहेत. पणजी येथे उदया चित्रीकरण होणार आहे. ...तर दस-या दिवशी प्रसारण होणार आहे. झी मिडीयाचे PRO कपिल ईंगवले यांनी लोकमतला माहीती दिली. आकेरी येथे एका भागाचे आज चित्रीकरण झाले त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहीती दिली.....कोकणात येवून चित्रपट तयार करायचा आहे. परदेशा पेक्षा या ठीकाणी सौंदर्य स्थळे आहेत असे डॉक्टर निलेश साबळे म्हणाले.... तर या ठीकाणी मालिका करताना अनेक अडचणी आल्या परंतू त्यानंतर सर्व सुरळीत झाले असे सुनील भोसले म्हणाले. यावेळी भाऊ कदम, भारत गणेशपुरे,कुशल बद्रीके,सागर कारंडे. आदी उपस्थित होते