शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३५ जिल्ह्यांत कुष्ठरुग्ण शोधमोहीम; मानसिक आरोग्याबाबतही माहिती नोंदविली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 12:12 IST

संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. शोध पथकाद्वारे विविध लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

मुंबई : राज्यात कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. दि. १३ ते ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कुष्ठरोगासह मानसिक आरोग्याबाबतही माहिती नोंदविली जाणार आहे. आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय कुष्ठरुग्ण शोधमोहीम आणि मानसिक आजाराबाबत जागरुकता अभियान सुरू करण्यात येणार आहे. संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. शोध पथकाद्वारे विविध लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन संशयित कुष्ठरुग्ण आढळल्यास रोग पूर्ण निदानासाठी त्याला रुग्णालयात पाठविले जाणार आहे किंवा मोहिमेच्या ठिकाणीच त्यांची ही तपासणी केली जाणार आहे. या सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरुग्ण तसेच मानसिक आजाराचे रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आशा सेविका आणि आरोग्य सेविकांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

योजनेची उद्दिष्ट्ये-     जास्तीत जास्त कुष्ठरोगी शोधून उपचार करणे. यातून एकूण जंतुभार कमी करून संसर्गाचे प्रमाण कमी करणे.-     समाजातील कुष्ठरोगाचे एकूण प्रमाण दहा हजारी एकपेक्षा कमी करणे.-     अंतिम उद्दिष्ट भारताला कुष्ठरोगमुक्त करणे. या उद्देशाने कुष्ठरोग नियंत्रण योजना आता कुष्ठरोग निर्मूलन योजना झालेली आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य