शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सोडून उद्धवसेनेत, पण उमेदवारी नाहीच! उन्मेष पाटील यांच्याऐवजी करण पवार यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 08:09 IST

Unmesh Patil in Shiv Sena UBT: जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र पाटील यांच्यासोबत उद्धवसेनेत प्रवेश केलेले करण पवार यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली.

 मुंबई  - जळगावमध्ये भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र पाटील यांच्यासोबत उद्धवसेनेत प्रवेश केलेले करण पवार यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली. उद्धवसेनेने बुधवारी जळगाव, हातकणंगले, कल्याण व पालघरच्या उमेदवारांची घोषणा केली. जळगावचे खासदार  उन्मेष पाटील यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही.  

कल्याण : शिंदेसेनेचे कल्याणमधील विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव सेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वैशाली दरेकर या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या आहेत. मनसेतून त्यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला होता. वैशाली दरेकरांनी २००९ मध्ये मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, त्यांना १ लाख २ हजार मते मिळाली होती.हातकणंगले : सत्यजीत पाटील यांना उमेदवारी. ते आणि त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरुडकर हे दोघेही दोन वेळा आमदार राहिले आहेत.जळगाव : पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे विद्यमान पारोळा एरंडोल विधानसभा प्रमुख करण पवार हे उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. याआधी करण पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, हा मतदारसंघ उद्धवसेनेकडे गेल्याने त्यांनी उद्धव सेनेत पाटील यांच्यासह प्रवेश केला. आमदार भास्कर पाटील यांचे नातू आहेत. २००९ साली ते राष्ट्रवादीतून नगरसेवक म्हणून निवडून आले २०१४ मध्ये भाजप प्रवेश करीत नगराध्यक्ष झाले.पालघर : भारत कामडी यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४jalgaon-pcजळगावlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४